ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा येथील शीळ भागातील खान कंपाऊंड परिसरात १७ अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या. इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाने कठोर…
या बेकायदा बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनाला फटकारले.