Page 99 of महानगरपालिका News

गरोदर महिलांना आरामासाठी तीन व्हॅनिटी व्हॅन स्वरूपात हिरकणी कक्ष, पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

डेंग्यूसह इतरही संसर्ग आजाराची लक्षणे असल्यास नागरिकांनी ०७१२२५६७०२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

अग्निशमन दलाकडून १८ विसर्जन घाटांवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १३० खासगी जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

शहराची लोकसंख्या ७१ लाखांच्या घरात असल्याने वाढीव पाण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडून जलसंपदा विभागाकडे करण्यात आली आहे.

या योजनेची वार्षिक एक लाखापर्यंतच्या उत्पन्नाची मर्यादा १ लाख ६० हजार एवढी करण्यात आली आहे.

दिडशेहून अधिक कर्मचा-यांचे हे पथक रात्रपाळीत कृत्रिम तलाव, नैसर्गिक तलावातील तराफांमध्ये विसर्जित केलेल्या गणेशमुर्ती सूरक्षित काढून, त्या पुन्हा समुद्रात नेण्यासाठी…

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाकडून २०० कोटी रुपये देण्याची घोषणा झाली असली तरी हा निधी महापालिकेला अद्याप मिळालेला नाही.

खारघर तसेच कळंबोली या उपनगरांत हे रुग्ण सर्वाधिक आढळत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या नगररचना विभागाने न्यायालयात यासंबंधीची एक पुनर्विचार याचिका सादर केली आहे.

पनवेल पालिकेच्यावतीने ३७७ पदांसाठी ५४ हजार ५५८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सरळसेवेची ही परिक्षा कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष…

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षकांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पगारवाढीसाठी आमरण उपोषण सुरु केले होते.

मुंढवा, घोरपडी येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.