“मुस्लीम पत्नीसाठी स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन मोडून ईद खरेदी, पण…”, हैदराबादमधील आंतरधर्मीय प्रेमाचा ह्रदयद्रावक अंत नागराजूने आपल्या मुस्लीम पत्नीला ईद निमित्ताना चारमिनार येथे खरेदी करता यावी म्हणून स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन मोडली होती. By लोकसत्ता ऑनलाइनMay 7, 2022 18:13 IST
‘भावाने मला दोनदा फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला’, पतीच्या हत्येनंतर आंतरधर्मीय विवाह केलेल्या तरुणीचा धक्कादायक खुलासा बहिणीनं आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून भावाने आणि त्याच्या एका मित्रानं २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली… By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 16:05 IST
सांगली हादरलं! जेवण न दिल्याने लेकाने जन्मदातीला संपवलं, दगडानं केली अमानुष मारहाण सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ याठिकाणी माणुसकीला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2022 16:27 IST
मनसुख हिरेन हत्याकांडात प्रदीप शर्मा हाच मुख्य सूत्रधार; NIA चा न्यायालयात दावा मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 4, 2022 19:44 IST
सोलापूरमध्ये माहेरच्या लोकांकडून खुनाचा आरोप, सासरच्या घरासमोर चिता रचून विवाहितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सोलापुरात संतप्त माहेरच्या मंडळींनी विवाहित लेकीच्या मृतदेहावर सासरच्या घरासमोर अंगणातच अंत्यसंस्कार केले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 2, 2022 17:44 IST
पुणे : प्रेयसीवरील संशय, भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मित्राचा खून, लोकमान्यनगरमधील घटना लोकमान्यनगर पोस्ट ऑफिससमोर शुक्रवारी रात्री पावणेबारा ही घटना वाजता घडली By लोकसत्ता टीमApril 30, 2022 13:41 IST
पार्टीला बोलावून केला घात; हत्येनंतर मृतदेहासोबत काढली सेल्फी, चौघांचं कृत्य वाचून उडेल थरकाप चार जणांच्या टोळक्यानं एका ३२ वर्षीय रिक्षाचालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 10:38 IST
पानसरे हत्येतील आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे यांना झटका, न्यायालयाने दोष मुक्ती अर्ज फेटाळला ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे हत्येतील मुख्य आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे यांना कोल्हापूर न्यायालयाने झटका दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2022 21:50 IST
हिंगोलीत मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी तरुणाचा खून, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना… By लोकसत्ता ऑनलाइनApril 19, 2022 20:37 IST
पुण्यातील कागत्र भागात भिंतीवर डोके आपटून तीन वर्षांच्या बालिकेचा खून, सावत्र वडील अटकेत पुण्यात सावत्र वडिलांनी तीन वर्षांच्या बालिकेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली. By लोकसत्ता टीमApril 17, 2022 19:01 IST
VIDEO: धक्कादायक! नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा घरासमोरच हत्या नांदेडमध्ये प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय बालाप्रसाद बियाणी (वय ५४) यांची मंगळवारी (५ एप्रिल) सकाळी त्यांच्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 5, 2022 20:35 IST
सातारा: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा खून; संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न युवकाने खासगी शिकवणी वर्गात मुलीवर हल्ला केल्याचं समोर आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 6, 2022 17:18 IST
बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल
Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..
Kay Kay Menon: काँग्रेसच्या मतचोरीविरोधातील व्हिडिओत ‘Special Ops’चा अभिनेता; के. के. मेनन म्हणाले, “कृपया…”
११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
ओटीटीवरील ‘हे’ ५ क्राइम थ्रिलर चित्रपट पाहून डोकं चक्रावेल, वीकेंड खास बनवायचा असेल तर नक्की पाहा, वाचा यादी…
Raksha Bandhan 2025: सण बहीण- भावाचा! अनाया बांगरने लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच साजरं केलं रक्षाबंधन; Photos व्हायरल
Devendra Fadnavis : शरद पवारांच्या १६० जागा जिंकून देण्याबाबतच्या खुलाशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राहुल गांधी यांच्या…”
आहाहा…काय नाचल्या राव! मराठमोळ्या गाण्यावर तरुणींनी धरला जबरदस्त ठेका; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय VIDEO