scorecardresearch

wardha Crime Video husband allegedly kills wife Madhuri buries her police investigation underway
Wardha Crime Video : एकीकडे पत्नी बेपत्ता म्हणून तक्रार, तर दुसरीकडे तिचा खून करीत खड्ड्यात पुरण्याची तयारी…

पत्नीची हत्या करीत तिला गड्ड्यात पुरले आणि तो मी नव्हेच असा बनाव करणारा आरोपी पती फरार झाला.

Delhi High court
“…तर माझ्यासाठी सगळंच संपून जाईल”, हत्याकांडातील आरोपीनं लग्नासाठी मागितला जामीन

Nitish Katara Murder Case : न्यायालयाने विकास यादवच्या याचिकेवर केंद्र व दिल्ली सरकारकडून उत्तर मागितलं आहे.

Brutal murder of senior clerk in Badnera
बडनेरा येथे वरिष्ठ लिपिकाची निर्घृण हत्या; सात महिन्यांत २१ जणांची हत्या

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीन संचालित नांदुरा रेल्वे येथील पुंडलिक महाराज महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.

North Texas mother arrests in India for son murder
मुलाची हत्या करून फरार झालेल्या महिलेला भारतात अटक

अटकेचे श्रेय त्यांनी टेक्सासमधील कायदा अंमलबजावणी भागीदार, अमेरिकन न्याय विभाग आणि भारतीय अधिकाऱ्यांना दिले. सिंग खटला टाळण्यासाठी २०२३ मध्ये फरार…

Crime In Delhi
Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने राजधानी हादरली, मुलानेच आई, वडील आणि भावाला संपवलं

सिद्धार्थ असं नाव असलेल्या मुलाने आई, वडील आणि भावाची हत्या केल्याची ही घटना आहे.

Crime News in marathi
Shirdi Crime News : शिर्डीत पुन्हा खून; दोघांना पोलीस कोठडी

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ६ समोर घडली.

Delhi Doctor
हत्या प्रकरणातील डॉक्टरवर जादूटोण्याचा संशय; सुनावणीवेळी न्यायालयात फेकले तांदूळ

Black Magic: न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी न्यायाधीशांना सांगितले की, हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही. यापूर्वी २ ऑगस्ट रोजीही न्यायालयात तांदळाचे काही दाणे…

SIT to probe Jamner mob lynching case after youth dies over cyber cafe incident search on in Jalgaon
जामनेरमध्ये जमावाच्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार

जिल्ह्यातील जामनेरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत सायबर कॅफेत बसल्याच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने एका तरूणाचा सोमवारी मृत्यू झाला होता.

murder in Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवड: जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या; हत्येनंतर गाठले पोलीस ठाणे

हत्या केल्यानंतर आरोपी जिम ट्रेनर प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी दोघांना…

minister Kapil patil on Bhiwandi murder case
…तर भिवंडीतील प्रकार टाळला असता! – माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची कठोर कारवाईची मागणी

२०२१ मध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर कारवाई झाली असती तर हा प्रकार टाळता आला असता, असे त्यांनी म्हटले आहे.

Bhiwandi BJP office bearers murder case Inquiry
भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या हत्याप्रकरणी तीन संशयितांची चौकशी, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

पूर्व वैमन्यस्यातून किंवा राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाली आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

संबंधित बातम्या