scorecardresearch

AMIT SHAH AND HIMANTA BISWA SARMA
त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची सत्ता कायम? मेघालयमध्ये एनपीपी आघाडीवर

इशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

Assembly Election 2023 Results : लोकशाहीवरील विश्वास मजबूत करणारा निकाल; तीन राज्यांच्या निकालावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Assembly Election 2023 Results Updates of Tripura, Meghalaya, Nagaland : निवडणूक निकालाचं प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

governors replaced to prevent factionalism in BJP
…म्हणून निवडणुकीच्या तोंडावर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले, भाजपाने साधली राजकीय समीकरणं

भारतातल्या अनेक राज्यांमधले राज्यपाल नुकतेच बदलण्यात आले. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना राज्यपाल म्हणून संधी देण्यात आली आहे.

BJP, Nagaland, politics, Assembly Election, NDPP, Naga Peace Agreement
‘नागा शांतता करारा’पेक्षा भाजपचे राजकारण वरचढ ठरेल?

नागालॅण्डमध्ये पक्षीय राजकारणात भाजपने अशी काही बाजी मारली की, महाराष्ट्रातील डावपेचांचीच आठवण व्हावी. पण नागा अस्मितेच्या जहाल राजकारणात ‘नागा शांतता…

Indo-Myanmar border Viral Video on twitter
झोपतात भारतात अन् जेवतात म्यानमारमध्ये, नागालॅंडच्या मंत्र्यांनी शेअर केला या गावाचा video, म्हणाले, “यह मेरा इंडिया”

नागालॅंडच्या मंत्र्यांनी या गावाचा व्हिडीओ शेअर करत आश्यर्य व्यक्त केलं, म्हणाले…”OMG”, पाहा व्हायरल व्हिडीओ

PM Modi with Nagaland leaders2
सत्ताकारण : दिल्लीत पुन्हा एकदा नागालँड शांतता संवाद, नेमक्या काय घडामोडी सुरू?

नागालँडमधील प्रश्नांवर केंद्र सरकारचे संवादक (Interlocutor) आणि नॅशनल सोशलिस्ट काऊंसिल ऑफ नागालँडमध्ये (NSCN) पुन्हा एकदा दिल्लीत चर्चा सुरू झाली आहे.

Mirabai Chanu celebrated her birthday
6 Photos
Photo : “नवं वर्ष, नवं पदक”; वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी कुटुंबियांसोबत साजरा केला वाढदिवस

नुकताच बर्मिंघम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. मीराबाई चानूने…

Temjen Imna Along Viral Speech
“माझ्याकडे पाहून लोकांना आम्ही माणसं खातो की काय असा संशय आला”; भाजपा आमदाराच्या भाषणाचा Video Viral

त्यांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्वत:च्या भाषणामधील ४६ सेकंदांची ही क्लीप शेअर केली आहे.

Vicharmancha
अफ्स्पा मागे घेण्याच्या मागणीला बळ

नागालँडमधील मोन जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या जवानांच्या कारवाईत सहा मजुरांचा बळी गेल्याप्रकरणी अद्याप खटला सुरू झालेला नाही.

Clouded-leopard
नागालँडच्या पर्वतांमध्ये पहिल्यांदाच दिसला क्लाउडेड बिबट्या, फोटो Viral

भारत-म्यानमार सीमेवर सुमारे ३७०० मीटर उंचीवर क्लाउडेड बिबट्या (Clouded Leopard) दिसला आहे. याचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

“अफ्सा कायदा देशावर काळा दाग, आता केंद्राने…”, १४ नागरिकांच्या मृत्यूनंतर नागालँड सरकारची मोठी मागणी

भाजपाचा सत्तेत समावेश असलेल्या नागालँड सरकारने आता केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या