संगमनेरमध्ये कीर्तनकाराच्या वक्तव्यावरून आजी – माजी आमदारांमध्ये जुंपली कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 23:46 IST
कुकडी कारखान्याविरोधात नेवाशातील शेतकऱ्यांचे उपोषण… नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडी साखर कारखान्याकडून ऊस गाळपाची थकलेली रक्कम मिळावी म्हणून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 00:04 IST
राहत्यात चार अल्पवयीन मुलांना विहिरीत ढकलून वडिलांची आत्महत्या… माहेरी गेलेल्या पत्नीने सासरी परत येण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी घेत जीवन… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 22:29 IST
‘ग्रो मोअर’ फसवणूक प्रकरणी संचालक भूपेंद्र सावळेला कोठडी… भूपेंद्र सावळे याने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक झाली असून, पोलिसांनी त्याला शिर्डी न्यायालयात हजर करून कोठडी मिळवली. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 22:11 IST
”चित्रपटसृष्टीतील लोकांकडून माझी प्रतिमा खराब” – कंगना रणौत ‘मणिकर्णिका चित्रपटामुळे पुनर्जन्म’… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 21:07 IST
महापालिका आयुक्तांना अवमान याचिकेत उच्च न्यायालयाची नोटीस… खासगी जमिनीचा बेकायदा स्मशानभूमी म्हणून वापर By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 22:37 IST
छत्रपती संभाजीनगरचा बनावट नोटा तयार करणारा कारखाना उघड… सात जणांना अटक; चार वर्षापासून रॅकेट कार्यरत; मुख्य सूत्रधार प्रसार By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 16:51 IST
भंडारदरा पाणलोटात दोन महिन्यांत साडेतीन हजार मिमी पाऊस… रतनवाडीला सर्वाधिक ३ हजार ६३२ मिमी नोंद By लोकसत्ता टीमJuly 31, 2025 23:34 IST
महायुतीच्या कार्यकर्त्यांना शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांचे वेध! नियुक्त्या केव्हा होणार, याकडे लक्ष… By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 00:55 IST
साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट विरोधातील तक्रार नामंजूर ट्रस्ट विरोधातील तक्रारीत तथ्य नसल्याचा निकाल धर्मादाय उपायुक्त श्रीमती पाटील यांनी दिल्याची माहिती By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 00:44 IST
नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयात लेखा संग्रहालय काउंटन्सीसंबंधी वस्तू एकाच छताखाली पाहण्याची आणि अभ्यासण्याची संधी… By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 00:32 IST
अहिल्यानगरमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढला; ४७२ जनावरे बाधित, २० मृत्युमुखी लसीकरणात हलगर्जीपणाबद्दल एक अधिकारी निलंबित By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 00:12 IST
VIDEO: याला म्हणतात बदला! कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी घेतला जबरदस्त बदला; पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Supreme Court : “मैं किसी सुप्रीम कोर्ट का आदेश नहीं मानूंगा”, यूपीच्या पोलिस अधिकाऱ्याचं विधान, सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले
रोहित आर्यबद्दल मराठी अभिनेत्याची पोस्ट, पवईतील घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच घेतलेली भेट; म्हणाला, “जे घडलं ते…”
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज! दुखापतीतून सावरला, पण ‘या’ कारणामुळे अजूनही भारतात परतणार नाही