Page 371 of नागपूर न्यूज News

पळस फुलताच “रोझी स्टार्लिंग” म्हणजेच पळस मैना पूर्व युरोप आणि पश्चिम व मध्य आशियातून महाराष्ट्रात स्थलांतर करत येतात.

राज्यातील बारावीच्या इंग्रजी, मराठी, हिंदी विषयाच्या सुमारे २२ लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे काम ठप्प झाले. नियामकांनी शिक्षण मंडळाच्या सभेवर बहिष्कार टाकला…

सर्वसामान्यांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही गाड्यांना तिकिट दरात सूट देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने २० वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

बिट्टू तिला दुचाकीवर बसवून वाठोडा कुलर कंपनीजवळील जंगलात निर्जनस्थळावर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत वाच्यता…

ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी तरुणास अटक केली आहे.

उपराजधानीत शंभरापैकी ६५ टक्के नागरिकांना हिरड्यांशी संबंधित लहान-मोठे आजार असल्याचे निरीक्षण शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासह उपराजधानीतील दंतरोग तज्ज्ञांनी नोंदवले…

विख्यात कृषितज्ज्ञ डॉ. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, अशी शिफारसवजा सूचना आम्ही केली होती. मात्र, मोदी सरकारने ती नाकारली, असा गौप्यस्फोट…

बडनेराचे आमदार रवी राणा व बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात आता जुंपली आहे.

नागपुरातील मेडिकल, मेयोसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर कार्यरत आहे. येथील रुग्णसेवेचा भार प्रामुख्याने…

उच्च न्यायालयाने ३ मार्च २०१६ रोजी ऑल इंडिया जमैतुल कुरेशी संघटनेची जनहित याचिका निकाली काढताना कामठी येथे तातडीने कत्तलखाना बांधण्याचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.