राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील ‘सेक्युलर’ शब्दांचा अर्थ धर्मनिरपेक्ष नव्हेतर सर्वधर्मसमभाव असायला हवा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी एका कार्यक्रम संविधानातील धर्मनिरपेक्ष शब्दावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या शब्दावरून…