scorecardresearch

nl medical
मेडिकल मधून उपचाराविना अत्यवस्थ मुलाला परत पाठवले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आपत्कालीन विभागात सोमवारी रात्री ३ वाजता एका चार वर्षीय अत्यवस्थ मुलाला नेले असता जीवनरक्षण…

novelist Vishwas Patil
नागपूर : शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात राज्य शासन अपयशी! ; ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची टीका

शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा राज्य शासनाचा संकल्प आजतागायत पूर्ण झाला नाही. कदाचित त्यासाठी माझी ताकद कमी पडत आहे.

congress
राऊत, चतुर्वेदी समर्थकांना डावलल्याने नाना पटोलेंविरोधात नागपुरात बैठक!; प्रदेश काँग्रेस समिती जाहीर होण्याआधीच फुटली

प्रदेश काँग्रेस समिती अद्याप जाहीर झाली नसली तरी त्या बाबतची माहिती बाहेर आली असून त्यात नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी…

mohan-bhagwat-1200-5
चांगली व्यक्ती घडवणे म्हणजे हिटलर नव्हे, महर्षींना जन्म देणे होय!; डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

समाजात चांगली व्यक्ती घडवणे म्हणजे हिटलर किंवा रावणाला जन्म देणे नव्हे, तर सप्तर्षी, महर्षींना जन्म देणे होय.

हिजाब घालून आल्याने परीक्षा केंद्रावर वादावादी, प्रवेश नाकारल्याचा विद्यार्थिनींचा आरोप

‘नीट’च्या परीक्षेदरम्यान मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब व बुरखा घातल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्याचा प्रकार वाशीममध्ये समोर आला आहे.

dr gs khadekar
इंडियन सायन्स काँग्रेस’ नागपुरात होणे ही संशोधकांसाठी पर्वणीच; डॉ. जी. एस. खडेकर यांचे मत

नोबेल पुरस्कार विजेत्यांना भेटणे, त्यांचे मार्गदर्शन लाभणे, जागतिक दर्जाच्या संशोधनांची ओळख होणे ही शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येकाची इच्छा असते.

murder
मित्राचे पत्नीसोबत अनैतिक संबंध, समजावूनही ऐकत नाही म्हणून पतीने दगडाने ठेचले त्याचे डोके

पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राला वारंवार समज देऊनही तो सुधरत नसल्यामुळे पतीने त्याचा दगडाने ठेचून खून केला.

Cheating of police constables with the lure of cheap cars, scrap contracts The main accused who embezzled Rs. 48 lakhs was arrested in mumbai
नागपूर : पोलीस उपनिरीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपुरातील एका पोलीस उपनिरीक्षकाने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Dr. Brijesh Dixit
महामेट्रोचे डॉ. दीक्षित यांना जीवन गौरव पुरस्कार

डॉ. दीक्षित यांना कन्सुमाचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन सुब्बा राव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,

rain
प्रशासनाच्या चुकीमुळेच पावसाळ्यात लोकांचे बेहाल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नाराजी व्यक्त

एक आठवड्याहून अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर जलमय झाले असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.

संबंधित बातम्या