नांदेड हा मराठवाडा विभागातील एक जिल्हा असून ते ऐतिहासिक शहर आहे. नांदेड (Nanded) हे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर वसले आहे. नांदेडचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किमी असून या जिल्ह्यात १६ तालुके आहेत. धार्मिकदृष्ट्या नांदेड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून शीख धर्मीयांचे शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचा प्रसिद्ध गुरुद्वारा येथे आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वाचे शहर आहे. गोविंदसिंह यांच्या गुरुद्वारासह माहुरच्या रेणुकादेवीचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर अशी महत्त्वाची मंदिरं नांदेड जिल्ह्यात आहेत. तसेच शंभर फूटी मजार, बिलोली मशिददेखील येथे आहे. याचबरोबर प्रसिद्ध भुईकोट किल्ला आणि सहस्रकुंडचा धबधबा ही नांदेड जिल्ह्यात आहे. Read More
लातूरच्या भाषणात वनवासासंदर्भात कोण्या पक्षाचे अथवा व्यक्तीचे नाव घेतले नाही. राज्यसभेमध्ये बोलताना काँग्रेसकडून मिळालेल्या संधीचा उल्लेख केला होता, याकडे चव्हाण…
लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक मदतीची मागणी केली होती; पण शासनाने ती धुडकावून लावत शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची संतप्त…
नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…