Narayan Murthy Success Story : IIT तील शिक्षणानंतर पत्नीकडून व्यवसायासाठी घेतलं १० हजारांचं कर्ज, आता आहेत ३७ हजार कोटींचे मालक Narayan Murthy Success Story : नारायण मूर्ती हे इन्फोसिसच्या सात सह संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी इन्फोसिसचे अध्यक्षपद भूषवले आहे. याशिवाय… By बिझनेस न्यूज डेस्कSeptember 12, 2023 18:23 IST
पत्नीच्या वाढदिवशी नारायण मूर्तींनी सोडली नोकरी अन् सुधा मूर्तींनी दिले १० हजारांचं कर्ज…, वाचा पुढे काय झालं? सुधा मूर्ती हसल्या आणि म्हणाल्या, काहीच अडचण नाही, आपल्याकडे जे काही उपजीविकेचं साधन असेल ते घेऊन आपण जगण्याचा प्रयत्न करू. By बिझनेस न्यूज डेस्कAugust 7, 2023 12:10 IST
“करीनाने चाहत्यांना उत्तरही दिलं नाही”, नारायण मूर्तींनी अभिनेत्रीबद्दल केलेल्या वक्तव्याला सुझान खानचं समर्थन, म्हणाली… नारायण मूर्तींनी करीना कपूरच्या वर्तणुकीबद्दल केलेल्या टिप्पणीवर सुझान खानने दिला पाठिंबा, वाचा… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 28, 2023 09:48 IST
सुधा व नारायण मूर्ती तिरुपतीच्या दर्शनाला, सोन्याचा शंख अन् कासव दान, ‘या’ वस्तूंचं महत्त्व काय? नारायण मूर्तींनी सपत्नीक तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य ई.ओ. धर्मा रेड्डी यांना ‘अभिषेक शंख’ आणि ‘कासव’ सुपूर्द केले. या खास… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: July 18, 2023 08:49 IST
ऋषी सुनक यांच्यावर पाच भारतीय भाषेत येणार पुस्तक अवघ्या एका महिन्यांमध्ये तब्बल पाच आवृत्या निघाल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: June 10, 2023 14:15 IST
लग्नानंतरही नारायण मुर्तींचे वजन का वाढलं नाही? खुलासा करत सुधा मुर्ती म्हणाल्या, “मी एक वाईट…”; सुधा मुर्ती यांनी नारायण मुर्तींबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्साही सांगितला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: May 15, 2023 16:37 IST
Video : “माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान केलं”, सुधा मूर्तींचा व्हिडीओ व्हायरल, गुरुवारच्या उपवासाविषयी म्हणाल्या… ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2023 13:01 IST
नारायण मूर्ती यांनी कामाच्या पद्धतीवरुन केली भारत आणि चीनची तुलना, म्हणाले, “त्यांनी आपल्यापेक्षा सहापट…” भाषण देताना त्यांनी मूनलायटिंग, वर्क फ्रॉम होम संस्कृती, भारतीय निर्णय प्रणाली अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2023 18:44 IST
इन्फोसिस हे पुण्याचं बाळ! नारायण मूर्ती यांची भावना इन्फोसिस हे खऱ्या अर्थाने पुण्याचे बाळ आहे, अशी भावना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सोमवारी व्यक्त केली. By लोकसत्ता टीमJanuary 30, 2023 17:35 IST
…म्हणून रोज सकाळी ६ वाजून २० व्या मिनिटाला नारायण मूर्ती ‘इन्फोसिस’च्या ऑफिसमध्ये पोहचायचे! निवृत्तीपर्यंत पाळला हा नियम १९८१ साली नारायण मूर्तींनी पत्नीकडून १० हजार रुपये कर्ज घेऊन ‘इन्फोसिस’ची स्थापना केली, याच कंपनीमधून ते २०११ ला निवृत्त झाले By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: December 29, 2022 16:23 IST
“भारतातलं वास्तव म्हणजे घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार आणि…”, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं परखड भाष्य! नारायण मूर्ती म्हणतात, “इतर कुणीतरी नेतृत्व स्वीकरण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही सर्वांनी स्वत नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कमतरतेकडे…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2022 10:14 IST
पंतप्रधान जावयाला भेटण्यासाठी नारायण मूर्ती, सुधा मूर्ती ब्रिटनला जाणार? प्रश्न विचारला असता म्हणाले, “जसं ठरेल…” ४२ वर्षीय ऋषी सुनक यांनी नारायण आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तींशी लग्न केलं आहे By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 16, 2022 15:47 IST
Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका
Donald Trump : “आता बॉम्ब टाकू नका, वैमानिकांनाही परत…”, डोनाल्ड ट्रम्प संतापले; म्हणाले, ‘मी इस्रायलवर…’
सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे एका मिनिटात दाखवतो छोटासा टॉवेल; सोपी ट्रिक समजली तर तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही
Knee Health Tips: माधुरी दीक्षितचा नवरा गुडघे आणि सांधेदुखी सांगतोय जबरदस्त उपाय; नक्की ट्राय करा आणि आराम मिळवा
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम