scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

नरेंद्र मोदी News

Nashik leads in Sarpanch registration on PM Vishwakarma portal

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.


ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.


सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.


Read More
sanjay raut chhagan bhujbal
“मोदींच्या कृपने भुजबळ मंत्रिमंडळात, अजित पवारांनी त्यांना…”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ हे ओबीसी असल्याने पंतप्रधान मोदी यांनी…

Indian unskilled labors
आपला राष्ट्रवाद आयात कराच्या भिंती तोडू शकेल? प्रीमियम स्टोरी

देशातल्या ज्या विविध निर्यातक्षम उद्याोगांना अमेरिकी आयात शुल्काचा फटका बसला, त्यांतील अकुशल कामगारांवर बेरोजगारीचे गंडांतर आले आहे. अशा वेळी केवळ…

Prime Minister Narendra Modi in Navi Mumbai tomorrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी मुंबईत

केंद्र सरकारच्या बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन समारंभ ४ सप्टेंबरला दुपारी…

prime minister Narendra modi
‘मतदार अधिकार यात्रे’त आईबद्दल अपशब्द, पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेस, राजदवर आरोप

दरभंगा येथे अलीकडेच झालेल्या यात्रेदरम्यान एका व्यक्तीने मंचावर येऊन पंतप्रधानांबाबत अपशब्द काढल्याने त्यावर पहिल्यांदाच मोदींनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षांवर टीका…

pm Narendra modi semiconductor
आर्थिक स्वार्थाच्या आव्हानातही भारताची प्रगती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

देशाची वेगाने प्रगती होत असून तिसरी जागतिक अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान अधिक पक्के होत असल्याची भावना पंतप्रधानांनी मंगळवारी व्यक्त केली.

pm Narendra modi semiconductor
‘सेमिकंडक्टर राष्ट्र’ बनण्याकडे भारताची पावले, ‘सेमिकॉन इंडिया’ परिषदेत पंतप्रधान मोदी यांना विश्वास

‘सेमिकॉन इंडिया’ परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीतील यशोभूमी प्रदर्शन केंद्रात पार पडले.

GST rate rationalisation 2025
पंतप्रधान मोदींची जीएसटी कपातीची दिवाळी भेट… राज्यांसाठी नुकसानकारक नव्हे फायद्याचीच ठरेल!

जीएसटी प्रणालीची २०१७ च्या मध्यापासून अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये जीएसटी दर सुसूत्रीकरणाचे प्रयोग यापूर्वी राबविण्यात…

PM modi said india growing despite economic selfishness in world amide donald trump tariffs
India on US Tariffs: आर्थिक स्वार्थावर मात करत भारताची वाढ ७.८ टक्क्यांनी; पंतप्रधान मोदींचा ट्रम्पना अप्रत्यक्ष टोला

पहिल्या तिमाहीची जीडीपी आकडेवारी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले.

modi putin Ukraine war loksatta news
युद्धसमाप्तीचे आवाहन; मोदी, पुतिन यांच्या भेटीत युक्रेन संघर्षावर चर्चा

परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.

Modi Putin meeting marathi news
दृढ मैत्रीचा निर्धार; मोदी, पुतिन यांची सामरिक संबंध बळकट करण्यावर सहमती

भारत आणि रशियादरम्यानची मैत्री अधिक दृढ करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात सोमवारी सहमती झाली.

loksatta editorial on India China relations
अग्रलेख : पुन्हा (नेहरूंचे) पंचशील!

चीन वा रशियासाठी महत्त्वाची आहे ती जवळपास ६५ कोटी मध्यमवर्गीयांची भारतीय बाजारपेठ. यात आपलीही सोय असल्याने आपण सहकार्याचा हात या…

ताज्या बातम्या