देशातील बहुसंख्याकांना दुय्यम नागरिकाचा दर्जा मिळेल ही विश्वगुरूंची प्रचारसभेतील भविष्यवाणी ऐकताच काँग्रेस मुख्यालयातील धोरण समितीची सभा तातडीने बोलावली गेली
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पुढारी एकमेकांवर टीका करताना दिसत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वक्तव्याचा संदर्भ देऊन राहुल गांधींनी त्यांच्यावर…