scorecardresearch

Schet App News
Sachet App : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेलं ‘सचेत’ App काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेलं सचेत अॅप काय आहे? जाणून घ्या या अॅपबाबत

PM Modi addresses the nation in Mann Ki Baat, warns about terrorist threats in Kashmir
PM Modi Mann Ki Baat: “मी आश्वासन देतो की, दहशतवाद्यांना…”, ‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

PM Modi Mann Ki Baat: “देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प मजबूत करावा लागेल. एक राष्ट्र म्हणून आपल्याला…

All Party Meeting
दहशतवादाविरुद्ध सरकारच्या कारवाईला विरोधकांचा पूर्ण पाठिंबा, सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटींवरही ठेवलं बोट

Pahalgam Terror Attack : सर्वपक्षीय बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “अशा बैठकीला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे…

जम्मू-काश्मीरचे पर्यटन दहशतवादाच्या सावटाखाली, ऐन हंगामात पर्यटकांनी फिरवली पाठ

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरला जाण्याचा विचार करणारे लोक त्यांचं नियोजन रद्द करीत आहेत. केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाचा जोर वाढत…

PM Narendra Modi on Pahalgam Attack
PM Narendra Modi : दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाला इशारा देण्यासाठी मोदींचं थेट इंग्रजीतून भाषण; म्हणाले, “भारताचं स्पिरीट…”

PM Modi on Pahalgam Terror Attack : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना थेट…

PM Modi’s flight route avoiding Pakistan airspace after Pahalgam terror attack
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर सौदीहून परतताना पंतप्रधान मोदींच्या विमानाने टाळला पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर

Pahalgam Terror Attack News: पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Kashmir Terrorist Attack Sanjay Raut Criticize Modi Govt
“मोदी सरकारने लष्करातील २ लाख पदं न भरल्यामुळे पहलगाममध्ये सुरक्षारक्षक नव्हते”, राऊतांचा गंभीर आरोप

Kashmir Terrorist Attack : संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोटबंदीनंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे संपेल. मात्र त्याच्या…

What Raj Thackeray said?
Raj Thackeray : काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, “हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्या…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहशतवादी हल्ल्याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

CRPF police in kashmir
मोदींबाबत अपशब्द वापरत गोळीबार; पुण्यातील आसावरी जगदाळे यांच्याकडून धक्कादायक घटनेचे कथन

दहशतवाद्यांच्या भीतीने आम्ही तंबूत शिरलो. त्यांनी माझे ५४ वर्षीय वडील संतोष यांना बाहेर बोलावून कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितले.

Donald Trump On Pahalgam Terror Attack : दहशतवादाविरोधात अमेरिका भारताबरोबर, जम्मू-काश्मिरमधील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका

Donald Trump On Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde On Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack: “पंतप्रधान, गृहमंत्री बदला घेतल्याशिवाय राहाणार नाहीत”, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया

Eknath Shinde On Pahalgam Terror Attack : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या