“बाळासाहेबांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली असती”, ‘शंखनाद’ सभेत अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला ‘ऑपरेशन सिंदूर’वरून उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. By लोकसत्ता टीमUpdated: May 27, 2025 11:30 IST
पंतप्रधान मोदींचं पाकिस्तानी तरुणांना आवाहन; म्हणाले, “देशाला दहशतवादाच्या रोगापासून मुक्त करण्यासाठी…” PM Narendra Modi in Gujarat : दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्या पाकिस्तानी सरकारला व त्यांच्या लष्कराला मोदींनी स्पष्ट संदेश दिला आहे की… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 27, 2025 10:31 IST
भारतद्वेष हेच ध्येय!गुजरात दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानवर हल्ला २६ मे २०१४ रोजी देशाच्या नागरिकांनी ‘प्रधानसेवक’ बनवताना दिलेल्या जबाबदारीचा हा एक भाग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. By पीटीआयMay 27, 2025 04:08 IST
जातीनिहाय जनगणनेवरून काँग्रेस आक्रमक; मोदी यांच्या जुन्या ध्वनिचित्रफिती प्रसारित करून टीका काँग्रेसच्य़ा माध्यम विभागाचे प्रमुख आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांच्या या दोन ध्वनिचित्रफिती ‘एक्स’वरून सामायिक केल्या. By पीटीआयMay 27, 2025 03:39 IST
मोदी सरकासाठी काम करताय का? शशी थरूर यांचं सडेतोड उत्तर, ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम Shashi Tharoor In America : न्यूयॉर्कमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शशी थरूर यांना विचारण्यात आलं की तुम्ही मोदी सरकारसाठी काम करताय… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 26, 2025 08:27 IST
पुण्यातील अमित गोडसे यांची थेट पंतप्रधानांकडून दखल, मधमाशी संवर्धनाच्या कामाची ‘मन की बात’मध्ये प्रशंसा अमित यांच्या या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून घेतल्याचा आनंद अमित यांनी व्यक्त केला. By लोकसत्ता टीमUpdated: May 26, 2025 05:39 IST
गाण्यातून पंतप्रधानांची बदनामी; गांजा प्रकरणातही झाली होती अटक, कोण आहे रॅपर वेदान? BJP case file against Malayalam rapper Vedan केरळच्या एका दलित रॅपरविरोधात भाजपा नेत्याने तक्रार दाखल केली आहे. केरळमध्ये निवडणुका तोंडावर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 25, 2025 10:52 IST
“टीम इंडियाप्रमाणे काम केलं तर काहीही अशक्य नाही”, नीती आयोगाच्या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांना मोदींच्या सूचना! नीती आयोगाच्या बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले उद्घाटनपर भाषण केलं. त्यानंतर मुख्यमंत्री, उपराज्यपाल, प्रशासकांनी अजेंडा विषयांवर हस्तक्षेप करण्यावरील… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2025 17:59 IST
“पंतप्रधान नरेंद्र मोदींना अदाणी-अंबानींपेक्षा टाटा का जवळचे वाटत नाहीत?”, मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचं विधान चर्चेत! Raj Thackeray on marathi Language Dispute: कन्नड भाषेच्या बाबतीत भाषेचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा सर्वपक्ष एकवटले अन् त्या कर्मचाऱ्याची बदली… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 24, 2025 13:29 IST
Sanjay Raut On Devendra Fadnavis । मनपा निवडणुकांवरून राऊतांचा फडणवीसांवर निशाणा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधयक्षतेखाली आज निती आयोगाची १० वी वार्षिक बैठक आहे, या बैठकीत सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार… 06:17By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2025 16:50 IST
मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखाली २०२६ पर्यंत नक्षलवाद संपणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला असून २०२६ पर्यंत देशातील पूर्ण नक्षलवाद पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या नेतृत्वाखाली संपेल… By लोकसत्ता टीमUpdated: May 23, 2025 18:11 IST
अमृत भारत स्थानकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, मुंबई उपनगरीय मार्गावरील पाच स्थानके पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील १,३०० पेक्षा अधिक स्थानकांना आधुनिक बनविण्याचे काम सुरू आहे. By लोकसत्ता टीमMay 22, 2025 21:34 IST
Air India Plane Crash: ‘उड्डाण घेताच काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद’, एअर इंडिया विमान अपघाताचं कारण आलं समोर
Today’s Horoscope: तुमच्या राशीच्या कुंडलीत शनी महाराज काय बदल घडवणार? आर्थिक प्रश्न मिटणार की तुम्हाला विचारांची दिशा बदलावी लागणार?
Weekly Horoscope 14 To 20 July 2025: या आठवड्यामध्ये निर्माण होईल शक्तिशाली बुधादित्य योग! या राशींना मिळेल नशीबाची साथ, जाणून साप्ताहिक राशीभविष्य
9 Lishalliny Kanaran: “त्यानं माझ्या कपड्यात हात…”, हिंदू पुजाऱ्याकडून मलेशियन मॉडेलचा विनयभंग; सोशल मीडियावर सांगितली आपबिती
Unesco Maratha Military Landscapes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन; हा खडतर टप्पा कसा पार केला?
पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्वातंत्र्य, अभ्यासक्रमातून कधीही बाहेर पडता येणार, कसे? वाचा सविस्तर…
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत; महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण!