scorecardresearch

नरेंद्र मोदी Photos

Nashik leads in Sarpanch registration on PM Vishwakarma portal

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.


ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.


सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.


Read More
PM Modi Speech
12 Photos
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यंदा १०३ मिनिटांचं भाषण, २०१४ पासून लाल किल्ल्यावर केलेल्या संबोधनांच्या वेळा कशा होत्या?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ व्यांदा ध्वजारोहण केलं आणि लाल किल्ल्यावरुन १०३ मिनिटांचं भाषण केलं.

Narendra Modi Independence Day 2025 (2)
11 Photos
Narendra Modi : खासगी नोकरी करणाऱ्यांना १५०००, जीएसटीत कपात ते पाकिस्तानला इशारा; पंतप्रधानांच्या भाषणातील १० मोठे मुद्दे

या भाषणावेळी मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. ‘पंतप्रधान विकसित भारत योजना’ या नावाची एक नवी योजना केंद्र सरकारने सुरू…

India Independence Day 2025 Red Fort Delhi
10 Photos
भगवा फेटा, नेहरु जॅकेट अन् पांढरा सदरा; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं ध्वजारोहण!

India’s 79th Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागोपाठ १२व्या वेळा तिरंगा झेंडा फडकवला.

PM Narendra Modi And Narayana Murthy Work hours
8 Photos
“फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच १०० तास काम करतात”; नारायण मूर्तींचं कामाच्या तासांबाबत आणखी एक वक्तव्य चर्चेत

Narayana Murthy Work Hours: जानेवारी २०२५ मध्ये, मूर्ती यांनी स्पष्टी केले होते की, त्यांची टिप्पणी कधीही आदेश म्हणून नव्हती आणि…

Vadodara bridge accident
9 Photos
Photos : गुजरातच्या बडोदा येथील ‘गंभीरा पूल’ दुर्घटनेचे भयानक फोटो; पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

गंभीरा पुलावर झालेल्या अपघातात नदीत पडलेल्या पाच वाहनांपैकी दोन ट्रक पूर्णपणे पाण्यात बुडाले होते तर एक टँकर अर्धा लटकत होता.…

PM Narendra Modi Ghana highest Award, Prestigious awards given to Narendra Modi
17 Photos
PM Modi Award List : ११ वर्षांत १५ पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींचा सन्मान; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी…

PM Narendra Modi, International Honors Received by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१४ ते २०२५ पर्यंत कोणत्या देशांनी कोणते…

10 years of Digital India, this is how the country has changed
10 Photos
‘डिजिटल इंडिया’ची १० वर्ष पूर्ण; या दशकात सरकारच्या कोणत्या निर्णयांनी कसे बदलले देशाचे चित्र? जाणून घ्या…

Digital India 10 Years: यामाध्यमातून देशाने काय आणि कशी प्रगती केली, नागरिकांचे जीवन कसे बदलले या काळात कोणते निर्णय घेण्यात…

Pm modi canada visit
9 Photos
PM Modi Canada Visit G7 Summit 2025: जी-७ शिखर परिषदेसाठी पीएम मोदी कॅनडामध्ये दाखल; पंतप्रधानांच्या ‘या’ दौऱ्याचे महत्व काय?

PM Narendra Modi Canada Visit G7 Summit 2025: अल्बर्टातील कनानास्किस येथे होणाऱ्या ५१व्या ‘जी-७’ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

know about Cyprus country pm modi visited
9 Photos
Cyprus Population and Area: पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर असलेला ‘सायप्रस’ हा देश कुठे आहे? त्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ किती?

Where is the Country Cyprus : भौगोलिकदृष्ट्या, तो पश्चिम आशियाचा भाग मानला जातो, परंतु सायप्रसचे सांस्कृतिक आणि राजकीय संबंध मोठ्या…

Prime Minister Narendra Modi Cyprus Visit News Photos
10 Photos
Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौऱ्यासाठी सायप्रसची का केली निवड; तुर्कीशी काय आहे कनेक्शन?

Prime Minister Narendra Modi Cyprus Visit : सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले.

PM Modi Visits air india plane crash site
10 Photos
Photos | पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस

अहमदाबाद-लंडन विमान अपघातात बोईंग ७८७-८ विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी एअर इंडियाने केली आहे.

ताज्या बातम्या