scorecardresearch

नाशिक

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
jaykumar rawal
…. तर परिणामांना तयार राहा, मंत्री रावल यांचा इशारा कुणाला?

अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्याचे पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांनी सहवेदना व्यक्त केल्या आणि शेतकरी…

Mahavitaran
ऑटोस्विच : शेतकऱ्यांनो सावध व्हा….

तांत्रिक अडचण उद्भवणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी आणि योग्य दाबाचा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवावेत, असे आवाहन महावितरणच्या व्यवस्थापनाने…

shindkheda farmers 3MW solar power project inaugurated easing power outages
शिंदखेडा तालुका “दिवसा वीजपुरवठा असलेला आदर्श तालुका”

दिवसा सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा आणि केवळ नाईलाज म्हणून रात्री उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे धोका पत्करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी…

crime
Malegaon Firing : लहान मुलांच्या वादाचे पर्यवसान थेट गोळीबारात ; मालेगावातील गुंडगिरी कोणत्या थराला ?

लहान मुलांच्या भांडणावरून कौटुंबिक वाद एवढा विकोपाला गेला की, त्याचे पर्यवसान चक्क गोळीबार करण्यात झाले. यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली व…

pachora shiv sena MLA criticizes BJP regrets eknath shinde not becoming chief minister again
“एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत, हे दुर्दैव…”, जळगावमधील आमदाराची खंत !

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) पाचोऱ्यातील आमदाराने एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत, हे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त करून त्यांनी भाजप…

Jalgaon shriram mandir sansthan celebrated traditional kartiki ekadashi
जळगावात श्रीरामाचा जयघोष… दीडशे वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव उत्साहात !

जळगाव शहरातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात कार्तिकी एकादशीचा रथोत्सव साजरा केला जातो.यंदाही रविवारी हा…

Nashik Road Dr Gedam Puneet agarwal met to coordinate simhastha Kumbh mela preparations
कुंभमेळ्यासाठी भुसावळचा रेल्वे विभाग सज्ज – विभागीय आयुक्त कार्यालयात समन्वय बैठक

नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्यासह राज्य शासनाचे…

Leopard attacks rise in Malegaon mauled six goats and buck in gangasagar
Leopard Attack : मालेगावजवळ बिबट्याची दहशत ; सहा शेळ्या,एका बोकडाचा फडशा

गेल्या काही दिवसांपासून मालेगाव तालुक्यात ठिकठिकाणी मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार वाढला आहे.रविवारी पहाटे पिंपळगाव शिवारातील गंगासागर वस्तीत तेथील शेतकऱ्याच्या…

nashik Kumbh mela Municipal Corporation to build rest house demolishing B D bhalekar School
Nashik kumbha mela : विश्रामगृहासाठी मराठी शाळेवर हातोडा…राज, उद्धव ठाकरेंनी रोखलेला प्रस्ताव तडीस नेण्याची कोणाची हिंमत ?

नाशिक कुंभमेळ्याच्या महानगरपालिकाही स्वतंत्रपणे विश्रामगृह उभारणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या बी. डी. भालेकर शाळेची इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे.

Online aptitude test held for 5,381 Mahavitaran posts
अखेर महावितरणमधील या पदांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर…कागदपत्रांची पडताळणी कधी ?

महावितरणमध्ये ५ हजार ३८१ विद्युत सहायक पदासाठी २० ते २२ मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेण्यात आली होती.या पदांसाठी नियमानुसार…

nashik district c triple it sector
नाशिक जिल्ह्यात ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर, अजित पवार यांचा पुढाकार; नेमकं फायदा काय ?

नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र…

ahead of nashik local polls ncp sharad Pawar faction removed uday sangle and sunita Charoskar
शरद पवार गटातून उदय सांगळे, सुनीता चारोस्कर यांची हकालपट्टी…कारण काय ?

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सांगळे आणि सुनीता चारोस्कर यांचा भाजप पक्षप्रवेश होण्याआधीच शरद पवार गटाने त्यांची पक्षातून…

संबंधित बातम्या