Page 34 of नाशिक जिल्हा News

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना मालेगावमधून शह देण्यासाठी ठाकरे गटातर्फे गेल्या काही दिवसांपासून सक्षम पर्यायाचा शोध सुरु होता. त्यानुसार हिरे…

मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील एका केंद्रावर उत्पन्न आणि जात प्रमाणपत्रासाठी ५०० ते ७०० रुपये घेतले जात असल्याची नोंद आढळली.

आरोग्य विद्यापीठाच्या आस्थापनेवर शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेत बनावट उमेदवार बसवले गेले, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर झाल्याच्या तक्रारी…

अजमेर येथून नाशिककडे निघालेल्या एका खासगी बसमधून मालेगाव येथे प्राणघातक शस्त्र आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

शिवसेनेशी गद्दारी करणारा मग तो कुणीही असो, त्याला कदापि माफ केले जाणार नाही. त्याला घरातून निघणे मुश्किल करू, असा इशारा…

सटाणा तालुक्यातील खमताणे येथील शेतात चार शेतकऱ्यांनी मिळून एकत्रित रचून ठेवलेला तब्बल २०० ट्रॉली मक्याचा चारा सोमवारी रात्री कोणीतरी आग…

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु या मतदारसंघाकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यातूनच आता…

या सहा तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्माचा दर का खालावला, याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

गोदामाची तपासणी केली असता तेथे तांदुळ, गहू, हरबरा, वटाणे, मुगदाळ, मिरची पावडर, हळद पावडर, साखर अशा वस्तूंचा साठा केल्याचे आढळून…

बाष्पीभवन व अन्य कारणांमुळे पारंपरिक कालव्यांमधील पाण्याचा अपव्यय होत असल्याने तालुक्यातील दहीकुटे व बोरी आंबेदरी धरणाचे पाणी लाभ क्षेत्रातील सर्व…