scorecardresearch

Political colors played by aspirants in Nashik
नाशिकमध्ये इच्छुकांकडून राजकीय रंगांचा खेळ

महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी रंगपंचमीचे औचित्य साधत नव्याने मतांची बेगमी करण्याची धडपड केली आहे.

accident near Borale Phata nashik
नाशिक : टायर फुटल्याने खासगी बसची दोन दुचाकींना धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

त्र्यंबकहून नाशिककडे येणाऱ्या खासगी बसचे टायर फुटल्याने दुभाजकाला आदळत बस दुसऱ्या मार्गिकेत जाऊन दोन दुचाकींना धडकली.

farmer
नाशिक : शेतकऱ्यांसमोर पुन्हा उभे राहण्याचे आव्हान, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरु

नाशिकमध्ये भाजीपाला, टोमॅटो, कांदा, गहू, द्राक्ष, बाजरी तर खान्देशात केळी, गहू, मका, हरभरा, पपईचे मोठे नुकसान झाले.

case against Water Grace
मालेगावात ‘वॉटर ग्रेस’विरुद्ध गुन्हा; कचरा संकलनात फसवणूक

वॉटरग्रेस कंपनीचे संचालक चेतन बोरा, वजन काटा फर्मचे मालक संजय जाधव यांच्याविरुद्ध येथील किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

death-1
नाशिक : शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास, पाच संशयित ताब्यात

शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सायखेडा पोलिसांना यश आले आहे.

Dada Bhuse, Advaya Hire, Nashik, Malegaon, power equation, politics, conflict
सत्तांतरानंतरही भुसे-हिरे संघर्ष सुरूच

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना मालेगावमधून शह देण्यासाठी ठाकरे गटातर्फे गेल्या काही दिवसांपासून सक्षम पर्यायाचा शोध सुरु होता. त्यानुसार हिरे…

ST bus caught fire, Rahud Ghat, Chandwad, Nashik, driver, passengers
चांदवड : राहुड घाटात धावत्या एसटी बसने घेतला पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे ३५ प्रवाश्यांचे वाचले प्राण

मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

Maha E Seva Kendra Mhalsakore
नाशिक : बेकायदेशीर काम करणाऱ्या महा ई सेवा केंद्रावर लोकसेवा हक्क आयोगाची कारवाई

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील एका केंद्रावर उत्पन्न आणि जात प्रमाणपत्रासाठी ५०० ते ७०० रुपये घेतले जात असल्याची नोंद आढळली.

Maharashtra University of Health Sciences Inquiry
नाशिक : बनावट उमेदवार, इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापराचे पुरावे अनुपलब्ध, आरोग्य विद्यापीठ भरती प्रक्रियेसंदर्भात चौकशी समितीचे निरीक्षण

आरोग्य विद्यापीठाच्या आस्थापनेवर शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेत बनावट उमेदवार बसवले गेले, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर झाल्याच्या तक्रारी…

weapons Malegaon
मालेगावात प्राणघातक शस्त्रसाठा जप्त, अजमेर येथून वाहतूक, एकास अटक

अजमेर येथून नाशिककडे निघालेल्या एका खासगी बसमधून मालेगाव येथे प्राणघातक शस्त्र आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

संबंधित बातम्या