शहादा ते मुंबई जाणाऱ्या एसटी बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आग लागली. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण करीत बसला कवेत घेतले, यावेळी बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बस मधील ३५ प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.
हेही वाचा… अध्यक्षांकडून झाडाझडती, नंदुरबार जिल्हा परिषदेतील हजेरी पुस्तिकेची तपासणी
हेही वाचा… जळगाव : ट्रॅक्टरने चिरडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, वाळूमाफियांवर नातेवाईकांचा आरोप
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
यावेळी मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.