scorecardresearch

प्रारूप विकास आराखडय़ातील फेरफारची चौकशी व्यावसायिक घरपट्टीतील वाढ फेटाळली

शहराचा प्रारूप विकास आराखडा बनविण्याच्या कामात बांधकाम व्यावसायिकांकडून चाललेल्या हस्तक्षेपाची चौकशी करावी आणि संबंधित कार्यालय शक्य तितक्या लवकर महापालिका मुख्यालयात…

व्यापाऱ्यांचा ‘बंद’ केवळ नावापुरता..

स्थानिक संस्था कर रद्द करा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीही शहर व परिसरात पूर्णपणे फज्जा उडाला.…

त्रिरश्मी लेण्यांमध्ये टवाळखोरांचा वावर

शहरातील त्रिरश्मी बौद्ध लेणी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर असून टवाळखोर व प्रेमी युगुलांचा सततचा वावर यामुळे लेण्यांचे पावित्र्य भंग होत असल्याची…

अतिक्रमित फुलविक्रेत्यांचे साहित्य जप्त

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला फुलबाजार स्थलांतराच्या वादावर अद्याप ठोस तोडगा निघू शकलेला नाही. फुल विक्रेत्यांनी सराफ बाजाराची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडण्यास…

आरोग्य विद्यापीठाची दुप्पट ते पाचपट शुल्कवाढ

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उत्तम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वेगवेगळ्या विषयातील सुमारे २५ ‘फेलोशीप’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसह…

आम आदमी योजनेत नाशिक प्रथम

भूमिहिन शेतकरी वा शेत मजुरांसाठी शासनाने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकटय़ा नाशिक जिल्ह्यात योजनेचे…

गटबाजी खपवून घेणार नाही

शहर कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस प्रभारींचा इशारा पक्षातील नाराजांशी चर्चा करून त्यांना सन्मान दिला जाईल. पदाधिकारी काम करत नसेल तर त्याच्यावर…

रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद

बोधगया बॉम्बस्फोट आणि मुंबईतही घातपात करण्याचा दहशतवाद्यांनी दिलेला इशारा, या पाश्र्वभूमीवर येथील मनमाड रेल्वे स्थानकासह अनेक संवेदनक्षम भागात विशेष पोलीस…

आयुक्तांच्या उपस्थितीतच सभा घेण्याचा स्थायी समितीचा निर्णय

अनेक महत्त्वपूर्ण विषय पटलावर असूनही पालिका आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीस उपस्थित राहत नसल्याने जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत बैठक नाही,…

‘वैनतेय’तर्फे रविवारपासून वर्षां भटकंती

मान्सून चांगलाच बरसत असल्याने निसर्ग हिरवाईने नटला असून अशा मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात गिरिभ्रमणाचा आनंद देण्यासाठी येथील वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण…

श्रमिक सेनेचा दबाव अन् यंत्रणेची शरणागती

नियमांचे पालन न करता होणाऱ्या शालेय वाहतुकीच्या वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने धडकपणे सुरू केलेली मोहीम या वाहनधारकांचे नेतृत्व करणाऱ्या श्रमिक…

महापालिका शाळांची दुरवस्था शाळांचे भवितव्य दोलायमान

महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने महापाल्किेच्या शाळा व त्या अनुषंगाने निरनिराळी आवश्यक असणारी कामे करून घेण्यासाठी सातत्याने आजवर पाठपुरावा केला असला तरी…

संबंधित बातम्या