महापालिकेच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची उधळण करीत सत्तास्थान मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जंगजंग पछाडले. परंतु, मतदारांनी ‘नवनिर्माणाचे’ स्वप्न दाखविणाऱ्या मनसेला कौल दिला.
महानगरपालिका शिक्षण मंडळाअंतर्गत कार्यरत शिक्षकांना परीक्षा कालावधीत तहसील कार्यालयामार्फत बीएसओ व मतदार यादी पुनर्निरीक्षण कामाचे आदेश देण्यात आले आहेत.
मानसिकदृष्टय़ा अपंग मुलींना खऱ्या अर्थाने हक्काचे ‘घरकुल’ उपलब्ध करून देतानाच पालकांनाही आयुष्याच्या सायंकाळी समाधान मिळवून देणाऱ्या नाशिकच्या घरकुल परिवार संस्थेच्या…