scorecardresearch

sharad pawar on india Pakistan cricket
Sharad Pawar : “भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा केवळ एका दिवसाचा…”, शरद पवार यांनी कोणाला सुनावले ?

Sharad Pawar India vs Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येत असल्याने या लढतीचे वेगळे महत्व आहे.

sharad pawar
Sharad Pawar: “सरकारने कोणत्याही एका जातीची समिती…”, शरद पवार यांनी महायुतीला सुनावले

राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने नाशिक येथे पंचवटीतील स्वामी नारायण बँक्वेट हॉल येथे रविवारी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ncp state president Shashikant shinde
Shashikant Shinde : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा हट्ट का ? शशिकांत शिंदे यांचा प्रश्न

सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

Sharad Pawar On Maratha OBC Dispute
Sharad Pawar : “काय वाट्टेल ती किंमत मोजू, पण…”, शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी…” फ्रीमियम स्टोरी

राज्यातील सामाजिक ऐक्यावर आणि रराजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

pune rainfall
Heavy Rain Alert: मुंबईसह ठाण्यात रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज…

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

sharad pawar visits karmaveer gaikwad village before onion
शरद पवार यांचे प्रथम आंब्याला प्राधान्य, नंतर कांदे… कारण काय ?

कांद्याच्या प्रश्नापेक्षाही पुरोगामी विचारांना प्राधान्य देत, शरद पवार यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या आंबेडकरी चळवळीतील कार्याला आदराने गौरव केला.

trimbakeshwar trust puzzled by collector letter nashik
बिन बुलाये मेहमान… नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट बुचकळ्यात

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष पद अस्तित्वात नसतानाही नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी तसा दावा केल्याने ट्रस्ट बुचकळ्यात पडले.

nashik onion farmers started phone karo andolan
मंत्री, लोकप्रतिनिधींना या फोनची का धास्ती ?

कांद्याच्या घसरलेल्या दराकडे राज्य व केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार करीत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

nashik jain temple theft
नाशिक : मौजमजेसाठी जैन मंदिरातून मूर्ती, दानपेट्या चोरल्या… तीन संशयित जेरबंद

एका दुचाकीवर दोन संशयित आले. त्यांची चौकशी केली असता विशाल सांगळे (२३, राहुलनगर), शिवा डोंगरे (२३, कामगार नगर) असे नाव…

संबंधित बातम्या