शक्तिपीठ महामार्गाविषयी कोल्हापुरात मंगळवारी जनसुनावणी; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर दखल नागपूर – गोवा या शक्तिपीठ महामार्गाने हजारो एकर पिकाऊ जमीन उद्ध्वस्त होणार असल्याची भीती या मार्गावरील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता टीमMarch 24, 2024 18:23 IST
ठाणे : सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर कोंडी होळी, धुलिवंदन निमित्ताने सलग सुट्ट्या आल्याने अनेकजण गावी तसेच पर्यटनासाठी निघाले. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 17:14 IST
नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘द बर्निंग कार’….. यवतमाळहून नागपूरकडे जात असताना धावती कार पेटली. ही घटना आज शनिवारी दुपारी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबनजीक घडली. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 17:11 IST
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, कोलाड ते माणगाव वाहनांच्या लांबच लांब रांगा कोकणात जाणारे आणि कोकणातून येणारे प्रवासी तासंतास अडकून पडले होते. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 15:37 IST
महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर दुप्पट अपघात ! मुंबई, पुण्यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांवर १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ दोन महिन्यात दुप्पट अपघात होऊन मोठ्या संख्येने… By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 15:23 IST
9 Photos देशातील सर्वात लांब, लहान आणि रुंद एक्सप्रेसवे कोणते ते माहिती आहेत का? देशातील सर्वात लांब, लहान आणि रुंद एक्सप्रेसवे विषयी जाणून घेऊ… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: March 15, 2024 15:39 IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणार असाल, तर थांबा! आधी ‘हा’ video पाहा मगच पडा घराबाहेर Mumbai-Pune Express Way Viral Video: रस्ते वाहतूक विभागाने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अशी काही गोष्ट केली आहे की, ज्याने तुमच्या खिशाला कात्री… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2024 18:56 IST
जळगाव : उद्घाटनाआधीच टोल नाक्याची तोडफोड, जाळपोळ राष्ट्रीय महामार्गावर धुळे-जळगावदरम्यान पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथील टोल नाक्याची बुऱखाधारी तरुणांनी तोडफोड करुन कक्ष पेटवून दिल्याची घटना मध्यरात्रीनंतर घडली. By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 16:01 IST
रस्त्यावर थरार; धावत्या मिनीबसवर गोळीबार ही थरारक घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवणगाव नजीक घडली. हल्ल्याचे कारण मात्र कळू शकलेले नाही. By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 10:41 IST
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटात १५ किलोमीटरची रांग, वाहतूक कोंडीने सारेच त्रस्त पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळील बोरघाटात शुक्रवारी पहाटे वाहनांची १५ किलोमीटरची रांग लागली होती. By लोकसत्ता टीमMarch 8, 2024 13:29 IST
उरण पनवेलच्या रस्त्यावरील वाढत्या प्रदूषणा विरोधात उरण सामाजिक संस्थेची निदर्शने जेएनपीए(उरण) ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर माती आणि इतर साहित्य वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धुळ निर्माण होत आहे. By लोकसत्ता टीमMarch 5, 2024 14:50 IST
पालघर : राष्ट्रीय महामार्गावर अपघात, वाहतूक विस्कळीत; संत्रा वाहतूक करणारी गाडी उलटली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील चिंचपाडा गावाजवळ मुंबईकडे संत्रा घेऊन जात असलेला ट्रक उलटून अपघात झाला. By लोकसत्ता टीमFebruary 24, 2024 12:12 IST
७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल
Modi and Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास ४ वेळा नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
“कुत्र्याला वाचवायला गेलो आणि खाली घसरलो, त्यानंतर चार दिवस…”; सिंहगडावरुन अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाने काय सांगितलं?
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
“जन्माने मिळालेला हिंदू धर्म, माझी जात…”, मराठी अभिनेत्याचा अथर्व सुदामेला पाठिंबा; म्हणाला, “बाप्पाची मूर्ती कोणी घडवली…”
ब्रेन ट्यूमर झाला की सुरुवातीलाच दिसतात ‘ही’ ५ लक्षणे! डोकेदुखी समजून दुर्लक्ष करू नका, नाहीतर जीवावर बेतू शकतं…
सरन्यायाधीश गवई यांच्या नेतृत्वाखालील न्यायवृदांने घेतलेल्या निर्णयावर न्या. नागरत्न यांचा आक्षेप; न्या. पांचोलींच्या नियुक्तीवर दर्शवली असहमती