scorecardresearch

supreme court (2)
“…तर संपूर्ण SIR मोहीम रद्द करू”, सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला सुनावलं!

SIR Process in Bihar: बिहारमधील मतदार फेरतपासणी मोहीम वादात सापडली असून सर्वोच्च न्यायालयात त्यासंदर्भात सुनावणी चालू आहे.

Supreme Court on pending bill
Waqf Board Act: वक्फ बोर्ड विधेयकातील ‘या’ दोन तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, संपूर्ण कायदा स्थगित करण्यास मात्र नकार!

SC on Waqf Board Act: सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक २०२५ मधील दोन महत्त्वाच्या तरतुदींना स्थगिती दिली आहे.

Loksatta editorial on union Home minister amit shah controversial remark on english language
Amit Shah on Protests: स्वातंत्र्यापासूनच्या आंदोलनांमागील हेतूंचा अभ्यास होणार; अमित शाह यांचे आदेश, आर्थिक हितसंबंधांचाही अहवाल तयार होणार!

Amit Shah News: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात झालेल्या आंदोलनांचा अभ्यास करण्याचे निर्देश अमित शाह यांनी BPR&D ला दिले आहेत.

supreme court on fire cracker ban in india
CJI Bhushan Gavai News: सरन्यायाधीश भूषण गवईंचं फटाके बंदीबाबत परखड भाष्य; म्हणाले, “फक्त दिल्लीत का? देशभरात लागू करा”!

B R Gavai on Fire Crackers: फक्त दिल्लीऐवजी संपूर्ण देशभरात फटाक्यांवर बंदी लागू करण्याबाबत सरन्यायाधीश भूषण गवईंनी परखड भूमिका मांडली…

george everest estate project massouri uttarakhand
Baba Ramdev Aide Balkrishna: रामदेव बाबांचे सहकारी बाळकृष्णांची उत्तराखंडमध्ये ‘कमाल’, एका वर्षात उत्पन्न ८ पट; धक्कादायक माहिती उघड!

Acharya Balkrishna News: बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी उत्तराखंडमधील एका निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचं समोर आलं आहे.

tirumala tirupati devasthanam ttd news
Tirupati Devasthanam: तिरुपती देवस्थानच्या नावाने भक्तांची फसवणूक; ट्रस्टनं घेतली दखल, भाविकांना केलं सतर्क!

Tirupat Trust News: तिरूपतीला जाणाऱ्या भाविकांची बनावट लोकांकडून फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

nirmala sitharama gst rate cut
GST कमी केल्याचा सामान्यांना फायदा होणार की कंपन्याचा नफा? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं उत्तर!

Nirmala Sitharaman on GST: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी दरकपातीसंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे.

kerala onam festival liquor sell
Onam Festival Kerala: ऐन सणासुदीत केरळमध्ये मद्यपींनी रिचवली ८२६ कोटींची दारू!

Onam Festival: केरळमध्ये ओणम महोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण असताना तिथे रेकॉर्डब्रेक दारूविक्री झाल्याचे आकडे समोर आले आहेत.

birth rate in india
Birth Rate in India: भारताचा जन्मदर ५० वर्षांत आला निम्म्यावर, लोकसंख्येत मोठे बदल!

Birth Rate in India: भारतातील जन्म् व मृत्यू दरांचं प्रमाण गेल्या काही दशकांमध्ये कमालीचं घटल्याचं दिसून आलं आहे.

kumar vishwas wife
Manju Sharma Resigned: कुमार विश्वास यांच्या पत्नीवर गैरव्यवहाराचे आरोप, मंजू शर्मांनी दिला RPSC सदस्यत्वाचा राजीनामा

RPSC Recrutment Scam: कुमार विश्वास यांच्या पत्नी मंजू शर्मा यांनी राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सब इन्स्पेक्टर भरती प्रक्रियेतील घोटाळ्याच्या आरोपांमुळे राजीनामा…

woman in gym
Women Safety in Gym: जिममध्ये महिलांशी पुरुष ट्रेनरचं गैरवर्तन, न्यायालयाने व्यक्त केली चिंता; महिलांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्षावर ठेवलं बोट!

Allahabad High Court: जिमला जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

beef in canara bank kochi branch
केरळमधील कॅनरा बँक कर्मचाऱ्यांचं बीफ बंदीविरोधात अनोखं आंदोलन; थेट कार्यालयातच केली बीफ पार्टी, वाचा नेमकं काय घडलं…

Beef in Kerala: केरळमध्ये कॅनरा बँकेच्या एका शाखेत बीफ पार्टी झाल्याचा मुद्दा चर्चेत आला असून कर्मचारी संघटनेनं याचं समर्थन केलं…

संबंधित बातम्या