UPSC CSE Final Result 2023 Out: यूपीएससीचे निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर! UPSC Civil Services Final Result 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी २०२३ साली घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2024 16:22 IST
“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”, तुरुंगातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश; संजय सिंह यांनी दिली माहिती अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कुटुंबीयांना, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही काचेच्या आडून भेटू दिलं जात असल्याचा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 16, 2024 11:47 IST
Close Call: अयोध्या ते दिल्ली विमानवारीचा थरारक अनुभव, लँडिंगवेळी शिल्लक होतं अवघ्या २ मिनिटांचं इंधन! दिल्लीच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तही याच विमानातून प्रवास करत होते. त्यांनी एक्सवर यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 15, 2024 16:41 IST
निवडणूक रोखे खरेदीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असणारी मेघा इंजिनिअरिंग कंपनी CBI च्या रडारवर! गुन्हा दाखल सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांच्या यादीत फ्युचर गेमिंगच्या खालोखाल मेघा इंजिनिअरिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 14, 2024 09:31 IST
महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी! अंमली पदार्थ प्रकरणी उलटतपासणीच्या नावाखाली ३६ तास चाललेल्या व्हिडीओ कॉलमध्ये महिलेला १५ लाखांना गंडा घालण्यात आला. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: April 9, 2024 18:40 IST
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…” प्रशांत किशोर म्हणतात, “स्वातंत्र्योत्तर काळात घराणेशाही फायदेशीर ठरली असेल कदाचित, पण आता ती एक जबाबदारी झाली आहे” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 8, 2024 10:24 IST
“राहुल गांधी राजकारणातले एमएस धोनी”, राजनाथ सिंह यांनी केली तुलना; म्हणाले, “मी कधी कधी विचार करतो…” राजनाथ सिंह म्हणाले, “भारताच्या राजकारणात कधीकाळी ज्या काँग्रेसचं पूर्णपणे वर्चस्व होतं, भारतातील बहुतांश राज्यांमध्ये ज्या काँग्रेसची सरकारे होती, ती काँग्रेस… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 7, 2024 10:48 IST
“भाजपात आजपर्यंत कधीच फूट पडली नाही कारण…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत; म्हणाले, “नेते स्वार्थी…!” देवेंद्र फडणवीस म्हणाले, “देशातल्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या आता…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 6, 2024 12:42 IST
बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल! पाकव्याप्त काश्मीर, बाबरी मशीद, गोध्रा जळीतकांडानंतरच्या दंंगली, मणिपूर अशा काही महत्त्वाच्या घटनांचे उल्लेख पुस्तकात बदलण्यात आले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 6, 2024 09:47 IST
“सगळ्या सीमा ओलांडल्यानंतर आता तुम्ही माफी मागताय?” सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला फटकारलं; बाबा रामदेव यांना शेवटची संधी! सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, “आम्हाला आश्चर्य वाटतंय की जेव्हा पतंजली हे सगळे दावे करत होतं, तेव्हा केंद्र सरकार डोळे बंद करून… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 2, 2024 14:51 IST
कच्चथिवू बेटाचा मुद्दा तापला; मुकुल रोहतगी म्हणतात, “कोणत्याही परताव्याशिवायच…” मुकुल रोहतगी म्हणतात, “दोन शेजारी देशांमध्ये भूभागांची देवाण-घेवाण होते, पण कच्चथिवू बेटाच्या बाबतीत…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 2, 2024 10:20 IST
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले… पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ईडी, सीबीआय, पीएमएलए कायदा या गोष्टी काय आमच्या सरकारनं आणल्या का?” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 1, 2024 13:40 IST
नजर कमी झाली? अंधूक दिसतं? आठवड्यातून एकदा ‘हा’ ज्यूस प्या; डोळे कधीच खराब होणार नाही; कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण
Sheikh Hasina : “बांगलादेशातील लोकांच्या हितासाठी…”; शेख हसीना यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया
IND vs SA: शुबमन गिलची सुट्टी, RCBच्या स्टार खेळाडूला संधी, दुसऱ्या कसोटीसाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग ११?
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
‘लक्ष्मी निवास’ फेम जयंतच्या लग्नाला कलाकारांची मांदियाळी! ‘या’ मालिकांच्या टीम एकत्र पोहोचल्या; म्हणतात, “आमचा जावई…”
२० टक्क्यांचा कोटा टाळण्यासाठी लबाडी; घरे द्यावी लागू नये यासाठी भूखंडांचे विभाजन; चौकशीत ४९ विकासकांवर ठपका
“ए निघ…”, पाकिस्तानच्या गोलंदाजाने नमन धीरला बाद केल्यानंतर केली शिवीगाळ, पंचांनी पाहताच…; VIDEOमध्ये पाहा नेमकं काय घडलं?