scorecardresearch

nuh gurugram violence
Haryana Violence: मोनू मनेसरच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे गुरुग्राममध्ये हिंसाचार उफाळला? यात्रेपूर्वी नेमकं काय घडलं?

नुहमधील यात्रेपूर्वी मोनू मनेसरनं आपल्या Whatsapp स्टेटसवर एक व्हिडीओ शेअर केला होता.

Imam killed as Gurugram mosque set on fire amid tensions in Haryana
Haryana News: गुरगावमध्ये जमावाने प्रार्थनास्थळाला लावली आग, एकाचा मृत्यू; परिसरात कर्फ्यू लागू!

हरियाणाच्या गुरगावमध्ये एका मशिदीला ७० ते ८० जणांच्या जमावाने आग लावल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे.

tigers count
विश्लेषण: व्याघ्रसंख्येवरून कर्नाटक आणि मध्य प्रदेश यांच्यात वाद का?

‘कॅमेरा ट्रॅप’ आणि ‘नॉन कॅमेरा ट्रॅप’सह व्याघ्रगणना जाहीर झाल्यानंतर वाघांच्या संख्येवरून त्यांच्यातला हा वाद कमी होण्याऐवजी आणखी वाढला आहे.

stolen mobile phone imei number
विश्लेषण: चोरीला गेलेला मोबाइल फोन सापडू शकतो? प्रीमियम स्टोरी

खरोखरच चोरीला वा हरवला गेलेला मोबाइल फोन परत मिळू शकतो का, काय आहे ही पद्धत, पोलिसांना ते शक्य आहे का?

prd jawans abused and hit specially abled man uttar pradesh
निर्दयीपणा! पाणी मागितल्याने पीआरडी जवानांची दिव्यांग व्यक्तीला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

“पीआरडी जवानांनी तुरुंगात टाकण्याची धमकी देत…”, असं पीडित दिव्यांग व्यक्तीने सांगितलं.

mm naravane on manipur
मणिपूरमधील हिंसाचारावर माजी लष्करप्रमुख नरवणे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “बंडखोर गटांना…”

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या पथकाने शनिवारी चुराचंदपूर या दंगलग्रस्त शहराला भेट दिली.

dr pradip kurulkar honeytrap
“तू येशील तेव्हा तुला ब्रह्मोसचे रिपोर्ट दाखवेन”, हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांच्या Whatsapp चॅटमधून धक्कादायक खुलासे! प्रीमियम स्टोरी

कुरुलकरांना पाठवलेल्या मेसेजमध्ये झारा विचारते, “ते सर्वात विद्ध्वंसक ब्रह्मोस मिसाईलही तूच तयार केलं आहेस का?”

non basmati rice export ban
विश्लेषण: बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी का?

निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे.

manoj naravane on manipur violence
“मणिपूर हिंसाचारात परकीय शक्तींचा हात…”, माजी लष्करप्रमुखांनी व्यक्त केली गंभीर शक्यता!

मनोज नरवणे म्हणतात, “अशा काही संघटना किंवा शक्ती असू शकतात, ज्यांना मणिपूरमधील हिंसाचारातून फायदा होणार आहे. त्यांना…!”

rajyasabha jagdeep dhankhar
“डेरेक ओब्रायन, तुमची ही सवयच झाली आहे की…”, उपराष्ट्रपती तृणमूल खासदारावर भडकले; राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित!

राज्यसभेत तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन आक्रमक होताच सभापती जगदीप धनखर त्यांच्यावर चांगलेच संतापले!

संबंधित बातम्या