Page 334 of नवी मुंबई News
खडक फोडून बंदर उभारणीसाठी अतिरिक्त वाढलेल्या खर्चामुळे बंदराचे काम ६४ कोटींवरुन १५० कोटींपर्यंत पोहचला आहे.
नवी मुंबई शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी विविध संकल्पना राबवण्यात आल्या.
सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर खांदेपालट केला आहे. ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या.
अभिषेक हे नवी मुंबईतील ऐरोली येथील एटॉस ग्लोबल आय. टी. सोल्युशन ॲण्ड सर्व्हीसेस प्रा. लीमीटेड या कंपनीत कामाला आहेत.
परवानगीची मुदत उलटून देखील शेड न काढल्याने महापालिका तुर्भे विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
घणसोलीतील गोठीवली कमान ते सेक्टर २३ कडे जाण्यासाठी नवीन मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे.
बुधवारी उरण पनवेल मार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दोन वेगवेळ्या अपघाताला कंटेनर वाहने जबाबदार…
१ ऑक्टोबरपासून मीटरमध्ये बदल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे.
तीन आरोपींपैकी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत.
नवी मुंबई परिवहन विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक अशा विद्युत बस खरेदी करण्यात येत आहेत.
पालिकेने प्रायोगिक तत्वावर चार्जिंग स्टेशनची चाचपणीही सुरु केली होती. चार्जिंग स्थानक अद्याप सर्वसामान्यांच्यासाठी सेवेत आले नाही.
चारफाटा परिसरात हायमास्टचा दिवा बसवण्यात आला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून हा दिवा बंद असल्यामुळे नागरिकांना अंधारातून वाहतूक करावी लागत…