नवी मुंबई: ज्येष्ठ नागरिक झाले संगीताच्या तालावर धुंद; संगीत मैफिल,ज्येष्ठांचा विरंगुळा.. अभंग, भक्तिगीते, भावगीते, कोळी गीते, चित्रपट गीते, स्फुर्तीगीते अशा विविधांगाने नटलेल्या संगीतमय संध्याकाळचा आस्वाद घेत, आनंदयात्रींनी या संधीचा आनंद लुटला. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 17:12 IST
उरण-पनवेल मार्गावरील साकव दुरुस्तीची प्रतिक्षा; सिडको आणि पीडब्लूडीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल नादुरुस्त पुलामुळे आत्तापर्यंत वाहनांचा १४ पेक्षा अधिक वेळा अपघात झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 14:08 IST
महिला ब्रश घेऊन बाहेर पडली अन् थोडक्यात वाचला जीव, स्वयंपाकघरातून बाहेर पडताच छत कोसळले नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वर्षानुवर्ष सातत्याने वाढत आहे. महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५१४ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 12:41 IST
महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेचा समारोप या स्पर्धेत मुंबईच्या मुख्य कार्यालयास प्रथम पारितोषिक देण्यात आले. By लोकसत्ता टीमNovember 5, 2022 20:11 IST
पती, पत्नी आणि ‘तो’ प्रकरणात पतीची आत्महत्या पत्नी आमि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या मानसिक तणावामुळे पतीने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हणले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 5, 2022 17:57 IST
नवी मुंबई: लाच घेऊ नका, देऊ नका, बसमध्ये प्रवास करीत जनजागृती दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एसीबी नवी मुंबई विभागाकडून नवी मुंबई परिसरात कार्यक्रम राबविण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: November 5, 2022 17:37 IST
नवी मुंबई: एपीएमसीस ट्रकला आग, सुदैवाने जीवित हानी नाही मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार आवारात उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. By लोकसत्ता टीमNovember 5, 2022 17:20 IST
नवी मुंबई : चोरट्याने पावणेचार लाखांची रोकड नेलीच सोबत आरसीबुकही नेले र्थमिक तपासणीत कार्यालयातील शौचालयाच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. By लोकसत्ता टीमNovember 5, 2022 00:27 IST
नवी मुंबई पालिका आयुक्त शहरातील विज्ञान केंद्र, वंडर्स पार्क, जलतरण तलावासह महत्वपूर्ण कामांची पाहणी करणार पालिकेच्या नावलौकिकाला शोभेल अशा प्रकारचे काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2022 19:05 IST
३६ लाखांचं वीजबिल २९ लाखांवर…; नवी मुंबई महापालिकेचा वीजबचतीचा फॉर्म्युला आहे तरी काय नवी मुंबई महापालिका मुख्यालयाचे बिल महिना ३५ ते ३६ लाखापर्यंत येत होते. मात्र, यंदा या बिलामध्ये सहा लाखांची बचत झाली… By लोकसत्ता टीमNovember 4, 2022 18:47 IST
यंदा द्राक्षे खाण्यासाठी वाट पाहावी लागणार, कारण… साधारण १५ नोव्हेंबरनंतर द्राक्षांची अधिक आवक सुरू होते मात्र, यंदा पावसामुळे या आवाकास एक महिना उशीर होणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2022 18:35 IST
नवी मुंबई : यावर्षी आकर्षक नंबरमधून आरटीओला ३ कोटींचा महसूल वाहनांना आवडीचा नंबर घेण्याचा ट्रेंड वाढतोय, यावर्षी ३४२८ जणांची नोंदणी By लोकसत्ता टीमNovember 4, 2022 17:41 IST
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत
Video : भारतीय पोशाखामुळे जोडप्याला नाकारला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश, व्हायरल व्हिडीओची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
काय गरज होती का? तो तो फोटो काढण्यासाठी सिंहाजवळ गेला अन्…जंगालाच्या राजानं काय केलं पाहाच; VIDEO झाला व्हायरल