नवी मुंबई: एका VIP सायकल फेरीसाठी अख्खा रस्ता केला मोकळा; अवजड वाहनांची वाहतूक रोखली त्यांच्या सायकल फेरीसाठी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. By लोकसत्ता टीमOctober 30, 2022 13:01 IST
नवी मुंबई : घाऊक बाजारात कांदा तिशीपार वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवानतंर कांद्याचे दर हळूहळू वाधारत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 29, 2022 22:33 IST
नवी मुंबई : मोठ्या आवाजात बोलतो म्हणून हत्या करणाऱ्यास अटक ताडी पीत असताना मोठ्या आवाजात बोलत असल्याने झालेल्या वादात एक इसमाने दुसऱ्याची हत्या केल्याचा प्रकार नवी मुंबईतील दिघा परिसरात घडला… By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 22:46 IST
नवी मुंबई : एपीएमसीमध्ये दुकानदारांचा वाढीव जागेचा वापर नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम, फेरीवले,मार्जिनल जागेचा वापर करणाऱ्या दुकान धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 17:54 IST
नवी मुंबई शहरावर धुक्याची चादर; मान्सून माघारी फिरताच हवेत गारवा… वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या पेहराव्यातही बदल दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 17:53 IST
४५ वर्षांची परंपरा; पनवेलमध्ये रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत या रांगोळ्या पनवेलकरांना पाहता येणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 17:50 IST
पावसामुळे अंजीरच्या हंगामाला उशिरा सुरुवात; एपीएमसीत दाखल होतेय अवघी एक गाडी नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत अंजिरचे हंगाम असून १० नोव्हेंबरनंतर अंजिरची आवक वाढण्यास सुरुवात होईल By लोकसत्ता टीमOctober 28, 2022 17:25 IST
नवी मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर तरी १०० शिक्षक मिळणार का ? शिक्षकांचा तुटवडा संपणार कधी ! करोनाच्या दोन वर्षाच्या विलंबानंतर शाळेच्या पहिल्याच दिवसापासून ऑफलाईन शाळेला १५ जूनपासून सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमUpdated: October 28, 2022 17:47 IST
नवी मुंबई: मोरा बंदरातील गाळामुळे जलप्रवासात खोळंबा; प्रवाशांकडून संताप व्यक्त किनाऱ्यावरील गाळात प्रवासी बोट अडकू नये यासाठी सायंकाळी मुंबईतील भाऊचा धक्का, मोरा बंदरातील वाहतूक बंद केली जात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 28, 2022 12:10 IST
पनवेल मधील बारमध्ये छम छम आणि राजरोस गैरधंदे सुरूच पोलीसांच्या छापेसत्रात २२ महिला वेटर या पुरुष ग्राहकासोबत अश्लिल व बिभस्त वर्तन करताना आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. By लोकसत्ता टीमUpdated: October 27, 2022 22:37 IST
नवी मुंबई : दिवाळी संपताच बेकायदा फलकबाजीवर कारवाईचा चाबूक ऐन दिवाळीत शहरातील रेल्वेस्थानक परिसर, मुख्य जागा ,चौक याठिकाणी बेकायदा फलक लावण्यात आले होते. By लोकसत्ता टीमOctober 27, 2022 19:28 IST
नवी मुंबई : आम्हाला चालायची परवानगी तरी द्या…करोना काळापासून वंडर्स पार्क बंद असल्याने वॉकर्स नाराज करोनाची साथ येण्यापूर्वी या ठिकाणी नेहमीच गर्दी पाहायला मिळत होती. मात्र गेल्या अडीच वर्षापासून वंडर पार्क सर्वसामान्यांसाठी बंद आहे By लोकसत्ता टीमOctober 27, 2022 18:49 IST
हरतालिकेचा साध्य योग तुमच्या राशीला करणार का श्रीमंत? इच्छापूर्तीसह तुमचे बरेच प्रश्न लागतील मार्गी; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
“कुत्र्याला वाचवायला गेलो आणि खाली घसरलो, त्यानंतर चार दिवस…”; सिंहगडावरुन अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाने काय सांगितलं?
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
Prakash Ambedkar : “गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका”, मनोज जरांगेंना उद्देशून केलेली प्रकाश आंबेडकरांची पोस्ट चर्चेत
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
‘पत्नीला किती वेळ पाहत बसणार’, एल अँड टीच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानावर त्यांच्या पत्नीला काय वाटलं? एसएन सुब्रह्मण्यम म्हणाले…
वजन मोजण्याची योग्य वेळ कोणती? ‘या’ वेळेत चुकूनही मोजू नये वजन; फक्त ‘या’ वेळी वजनकाट्यावर उभं राहिल्यास मिळते खरं वजन