scorecardresearch

नवी मुंबई : धक्कादायक! व्हिडीओ कॉल करत समुद्रात उडी मारून आत्महत्या, मृतदेहाचा शोध अद्याप सुरुच

या घटनेची नोंद वाशी पोलिसांनी केली असून सदर व्यक्तीचा मृतदेह शोधकार्य सुरू केले मात्र अद्याप मृतदेह आढळून आला नाही.

Vashi Bus Depo and Commercial Complex will started June 2023 carporation of navi mumbai
नवी मुंबई: वाशी बस आगार आणि वाणिज्य संकुल जून २०२३ मध्ये सुरू होणार

२१ मजली इमारतीमध्ये दुकानांकरिता जास्त उंचीच्या जागा तसेच विविध कार्यालयासाठी जागा उपलब्ध असणार आहेत.

Sale of 7 thousand 849 houses from cidco starts today lakshmi poojan diwali 2022 cm eknath shinde navi mumbai
आजपासून सिडकोचा दिवाळी धमाका; ७ हजार ८४९ घरांची आज पासून विक्री सुरू

“सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भविष्यात उलवे नोडला मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त होणार आहे.

connecting road to mumbai goa highway potholes in uran panvel taluka navi mumbai
उरण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा; वाहनचालकांना होतोय मनस्ताप

पनवेल मार्गे कर्नाळा घाट टाळून ये-जा करणारी अनेक वाहने सध्या या मार्गाचा वापर करीत आहेत.

Power cut in many parts of Uran city during Diwali
ऐन दिवाळीत उरण अंधारात; नागरिकांकडून वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त

अचनाक वीज खंडीत झाल्यामुळे नागरिकांकडून वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबईत दिवाळीतच शिमगा..! मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना अप्रत्यक्षपणे इशारा

सिबीडीतील शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पावरुन दोन्ही भाजपा आमदारांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

Dangerous journey for travellers on railway tracks nerul to uran navi mumbai
उरण: रेल्वे रुळावरून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास

नव्याने सुरू होणाऱ्या उरण ते नेरूळ लोकलसाठी सिडकोने पर्याय म्हणून बोकडविरा ते नवीन शेवा असा रेल्वे उड्डाणपूल उभारला आहे.

The work of Uran to Kharkopar railway line started at a fast pace
उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने; नवा अखंड २६० मीटरचा रेल्वे ट्रॅक टाकण्याचं काम सुरू

रेल्वेचे जुने ट्रॅक बदलून त्याजागी अखंड २६० मीटर लांबीचे ट्रॅक टाकण्याचे काम सुरू आहे.

प्रदर्शन विक्री केंद्राच्या माध्यमातून महापालिकेचे महिलांना आर्थिक पाठबळ

महिलांना दिवाळी फराळ, कंदील, पणत्या इत्यादी दिवाळी साहित्य विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या