scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Eye-disease
नवी मुंबईतही डोळ्यांची साथ; वाशी महापालिका रुग्णालयात दररोज २५ रुग्णांवर उपचार

गेल्या १० दिवसांपासून दररोज २० ते २५ डोळ्याच्या साथीने त्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

व्यवहारातील पैसे दिले नाहीत म्हणून अपहरण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद पोलीस स्थानकात मिटवू असे सांगत आरोपींनी नरेशला गाडीत बसवले आणि त्यांचे अपहरण केले.

उरण मधील पाणजे डोंगरी परिसरात कोल्ह्याचे दर्शन

रविवारी सकाळी या भागात मासेमारी साठी गेलेल्या स्थानिक मच्छिमारांना प्रथम ते  दिसले त्यानंतर त्यांनी येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्याला याची माहिती दिली.

एलिफंटा होणार ‘पाणीदार’; बेटावरील ग्रामस्थ आणि पर्यटकांची पुढील ४० वर्षांची पाण्याची चिंता मिटणार

घारापुरी नळ पाणी पुरवठा योजनेने बेटावरील तीन गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

Crime
‘हवं तर पैसे देतो,’ गर्भवती पत्नीकडे फोन करुन शरीरसुखाची मागणी, संतापलेल्या पतीने फोन करुन गाठलं अन्…, नवी मुंबईत खळबळ

गर्भवती पत्नीकडे फोन करुन शरीरसुखाची मागणी, संतापलेल्या पतीने फोन करुन गाठलं अन् केला हल्ला

‘मृत्यूचा महामार्ग दुरुस्त करा’; ‘माझं पेण’ समितीने मुंबई – गोवा महामार्ग केला ठप्प

या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील बारा वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. सध्यस्थितीत मोठे खड्डे पडले आहेत.

नवी मुंबईतील पोलीसांच चाललंय तरी काय…पोलीस दलाच्या मोटार परिवहन वाहन विभागातील लाखोंचा गैरव्यवहार उघड

मोटार चालक शिपायाने पेट्रोलपंपावरील काही कर्मचा-यांच्या मदतीने हा गैरव्यवहार केला असल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या