राजकीय श्रेयवादाच्या लढाईमुळे नेरुळच्या शिवस्मारकातील महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण रखडले असल्याने शिवभक्तांनी दिव्यांची आरास रचून प्रशासनाचे लक्ष वेधले.
शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गसंस्कृतीचा जागर करणारा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.