scorecardresearch

Dnyanada Ramtirthkar Paithani Nauvari Saree
9 Photos
Photos: नवरात्रोत्सवासाठी ज्ञानदा रामतीर्थकरचा निळ्या नऊवारी साडीतील सुंदर लूक

ज्ञानदाने नऊवारी साडीतील लूकवर सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.

vasai virar garba events and temple rituals jivdani
वसई विरारमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा जागर…

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जीवदानी मंदिरात नवचंडी वाचन, शृंगार आणि आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली असून सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

thane Bengali durga puja utsav venues and events
ठाण्यात बंगाली दुर्गा पूजेचा भव्य सोहळा…

वाघबीळ, हायलँड, भाईंदर व कोलशेतमध्ये होणाऱ्या दुर्गोत्सवात बंगाली खाद्यपदार्थ, नृत्य, हस्तकला व पारंपरिक मंडप ठाणेकरांना भुरळ घालणार आहेत.

best garba dandiya places in thane this navratri
Thane Navratri 2025: गरबा-दांडिया खेळायला जायचे आहे? ठाण्यातील ५ प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या, या ठिकाणी आहे प्रवेशशुल्क…

ठाणेकरांसाठी नवरात्रीत गरबा-दांडियाचा रंगतदार उत्सव सजला असून, शहरातील ५ प्रसिद्ध ठिकाणी उत्सवासाठी आकर्षक डेकोरेशन व शुल्कासह कार्यक्रम होणार आहेत.

Brahmacharini loksatta article
नवदुर्गा माहात्म्य : ब्रह्मचारिणी प्रीमियम स्टोरी

ब्रह्मचारिणी पार्वती आधुनिक स्त्रियांनाही मार्गदर्शन करते. पार्वती वस्तुतः हिमालयासारख्या पर्वतराजाची कन्या, श्रीमंत घराण्यातील. पण शंकराच्या गुणांवर भाळली.

Shri Tuljabhavani Temple
नवरात्रोत्सव २०२५ : तुळजाभवानी, रेणुकामाता, योगेश्वरीचे ठाणे येथे उदोकराने नवरात्रोत्सवास प्रारंभ

तुळजाभवानी, माहुरच्या रेणुकामाता आणि अंबाजाेगाईच्या योगेश्वरीच्या मंदिरात ‘आई राजा’ उदोकरात घटस्थापना करण्यात आली.

best run 25 special buses mahalaxmi yatra mumbai from september 22 Mumbai
Mumbai Mahalaxmi Yatra : नवरात्री आणि महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टच्या २५ अतिरिक्त बसगाड्या

Best 25 Special Buses : ही यात्रा २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे…

todays navratri gold rate in Nagpur
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठे बदल… ग्राहकांमध्ये दर बघून…

सनासुदीच्या काळात सोन्याच्या खरेदीकडे नागपूरसह देशभरातील ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे या काळात सगळ्याच सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी असते.

youth dies electrocution while decorating sakhar kherda temple navratri celebrations tragic accident buldhana
नवरात्रोत्सवावर विरजण : मंदिरावर रोषणाई करताना युवकाचा मृत्यू; मामाच्या डोळ्यादेखत झाला अंत…

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरु असतांना एक दुर्देवी घटना घडली.

Garba Dandiya festival organized for women in Yavatmal
सर्वधर्मसमभाव जपणारा एक गरबा, दांडिया उत्सव असाही…

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारात गेल्या पाच वर्षांपासून यवतमाळात हा कष्टकरी महिलांचा दांडिया दुर्गोत्सवात रंगत आणत…

संबंधित बातम्या