scorecardresearch

Nawab Malik
“नवाब मलिक अजित पवारांच्या गटात…” राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

जामिनावर सुटका होताच नवाब मलिक अजित पवार गटात जाणार असल्याचे दावे वेगवेगळ्या नेत्यांकडून होत आहेत.

Nawab Mailk
नवाब मलिकांचं तुरुंगात तब्बल ‘इतकं’ वजन घटलं, भाऊ म्हणाला, “देवाची कृपा म्हणून…”

सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे.

praful patel and nawab malik
प्रफुल्ल पटेलांनी घेतली नवाब मलिकांची भेट, कोणत्या विषयावर झाली चर्चा? वाचा सविस्तर!

राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा नवाब मलिक तुरुंगात होते. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही.

Ajit Pawar Nawab Malik
नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्याशी चर्चा झाली का? अजित पवार म्हणाले, “अटक झालेल्या व्यक्तिला…”

पत्रकारांनी अजित पवारांना नवाब मलिकांशी चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

nawab malik
अखेर दीड वर्षानंतर नवाब मलिक यांची सुटका, रुग्णालयातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

अखेर दीड वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची सुटका झाली आहे.

Nawab Malik SUpriya Sule
नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

तुरुंगातून बाहेर पडलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ncp workers welcome nawab malik after get bail
मुंबई : नवाब मलिक यांच्या कार्यकर्त्यांकडून कुर्ल्यात शक्तिप्रदर्शन

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती.

nawab malik
विश्लेषण: नवाब मलिक यांना तात्पुरता जामीन का?

मलिक यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन दिला. तात्पुरता जामीन म्हणजे काय, तो कधी मिळतो?

bjp try to get hidden support from nawab malik rather than including in ajit pawar group
नवाब मलिक अजित पवारांबरोबर आल्यास भाजपची राजकीय कोंडी?  प्रीमियम स्टोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आल्यास भाजपची राजकीय कोंडी होणार आहे.

Khadse vs Malik
“नवाब मलिक भाजपात गेले तर…”, एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य

गेल्या दिड वर्षांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे.

संबंधित बातम्या