Video: आलिया सिद्दीकीला खरंच मुलांसह घरात येऊ दिलं नव्हतं? ‘त्या’ रात्रीचा व्हिडीओ समोर, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घराबाहेर नेमकं काय घडलं? मुलांबरोबर पोलीस स्टेशनला गेले आणि परत घरी आल्यावर सुरक्षा रक्षकांनी आत जाऊ दिलं नाही, असा आरोप आलियाने केला होता. त्यादिवशीचा… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 8, 2023 09:16 IST
नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा अडचणीत; कॉल रेकॉर्डिंग शेअर करत भाऊ शमासचा गंभीर खुलासा, व्हिडीओ जाहीर करण्याचाही इशारा पुन्हा एकदा शमासने एक कॉल रेकॉर्डिंग शेअर करत नवाजुद्दीनला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 8, 2023 08:10 IST
नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नी व मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढलेल्या प्रकरणावर उर्फी जावेदचं भाष्य, म्हणाली “माझ्याबरोबरही…” नवाजुद्दीन प्रकरणावर उर्फी जावेदचं भाष्य By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 7, 2023 19:22 IST
नवाजुद्दीन सिद्दीकी प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली “नवाजुद्दीन साहेब…” नवाजुद्दीनने त्याची बाजू स्पष्ट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने या प्रकरणावर भाष्य केलं आहे. By कोमल खांबेMarch 7, 2023 10:41 IST
“दर महिन्याला तिला १० लाख रुपये पोटगी देतो”, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर पत्नी आलियाची प्रतिक्रिया, म्हणाली “पुराव्यांसह…” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर पत्नी आलियाने दिलं उत्तर, म्हणाली… By कोमल खांबेUpdated: March 7, 2023 11:07 IST
घटस्फोटानंतर नवाजुद्दीन सिद्धीकीचे पूर्वाश्रमीच्या पत्नीबाबत धक्कादायक खुलासे, म्हणाला, “पैसे हवे आहेत म्हणून…” प्रत्येक महिन्याला नवाजुद्दीन सिद्धीकी पत्नीला देतो लाखो रुपये, अभिनेत्याचे पत्नीवर गंभीर आरोप By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 6, 2023 17:35 IST
नवाजुद्दीन सिद्दीकीचा संसार मोडला, घटस्फोटाबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून…” नवाजुद्दीन सिद्दीकी व आलिया सिद्दीकीच्या नात्याचा दी एण्ड, वाचा काय म्हणाला अभिनेता? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 6, 2023 16:22 IST
पत्नी आलियाच्या गंभीर आरोपांवर नवाजुद्दीन सिद्धीकीने पहिल्यांदाच सोडलं मौन, राग व्यक्त करत म्हणाला, “हा तमाशा…” पत्नीच्या गंभीर आरोपांनंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदाच सोडंल मौन, अनेक गोष्टींचा खुलासा By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 6, 2023 14:17 IST
“तू अमानुष आहेस” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलांचा रस्त्यावरील व्हिडीओ पाहून संतापला अभिनेता; म्हणाला, “जर तुझी मुलं…” व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचा मुलगा घाबरलेला दिसत होता, तर मुलगी गेटकडे पाहून रडत होती. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 4, 2023 17:11 IST
नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार; पत्नी आलियाने एकनाथ शिंदेंना केली विनंती, म्हणाली “मुख्यमंत्री…” नवाजु्द्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केली विनंती, व्हिडीओ व्हायरल By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 4, 2023 14:37 IST
18 Photos पत्नीशी वादांमुळे चर्चेत असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘या’ अभिनेत्रींबरोबर होते अफेअर; महिला वेटरसह वन नाइट स्टँड, आत्महत्येचा विचार अन्… नवाजुद्दीनने मुलांसह घराबाहेर काढल्याचाही आरोप आलिया सिद्दीकीने केला होता. पण वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत राहण्याची ही त्याची पहिली वेळ नाही. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 4, 2023 13:25 IST
पत्नी व मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी ट्वीटरवर ट्रेंड, भाऊ शमास फोटो शेअर करत म्हणाला… मुलांसह नवाजुद्दीनने मध्यरात्री घराबाहेर काढल्याचा आरोप त्याची पत्नी आलियाने केला होता. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 4, 2023 11:50 IST
TVK Vijay Rally Stamepede: ‘माझ्यासमोर माझी लहान मुलगी गेली’, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग; म्हणाले, “थलपती विजय जर…”
नकार देऊनही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं सूत्रसंचालन का स्वीकारलं? प्राजक्ता माळीने सांगितलं कारण, म्हणाली, “प्रसाद ओक…”
Thalapathy Vijay Net Worth: समुद्र किनारी महालासारखा बंगला, आलिशान गाड्या, एका चित्रपटासाठी घेतो २०० कोटी; थलपती विजयची संपत्ती किती?
Thalapathy Vijay Rally : तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले, VIDEO व्हायरल
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
Asia Cup 2025 Final : भारताचीच मक्तेदारी की…? आशिया चषकाच्या जेतेपदासाठी आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ