“२५ कोटी दिले तरीही आता मी तसे चित्रपट करणार नाही,” नवाजुद्दीन सिद्दिकीने जाहीर केला मोठा निर्णय चित्रपट असो अथवा वेब सिरीज त्याने त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJanuary 3, 2023 11:23 IST
“सलमान आणि शाहरुख दोघेही…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव त्याने शाहरुख खानबरोबर ‘रईस’ चित्रपटात तर सलमान खानबरोबर त्याने ‘किक’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात स्क्रीन शेअर केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कDecember 12, 2022 17:33 IST
“माझ्या रंगामुळेच मला इंडस्ट्रीत…”, नवाजुद्दीन सिद्दीकीचं वक्तव्य; स्मिता पाटील, रिंकू राजगुरूचा उल्लेख करत म्हणाला…. “कॅमेरा जे सौंदर्य टिपू शकतो ते खूप वेगळे आहे”, असंही नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 12, 2022 16:45 IST
बाप-लेकीचं अनोखं ट्युनिंग! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीला पाहिलंत का? पहिल्यांदाच दिसली कॅमेऱ्यासमोर नवाजुद्दीन सिद्दीकीची लेक दिसते हुबेहुब वडिलांसारखीच, पहिल्यांदाच दिसली कॅमेऱ्यासमोर By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 12, 2022 12:50 IST
याला म्हणतात कॉन्फिडन्स! नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो, “चित्रपट चालोत अथवा नाही पण नवाजुद्दीन चालणार कारण…” चित्रपटांच्या वाट्याला येणाऱ्या अपयशाबद्दल त्याने भाष्य केलं आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 1, 2022 11:23 IST
“मी २५ तृतीयपंथीयांबरोबर राहिलो कारण…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला ‘तो’ अनुभव “मला ते पात्र खऱ्या आयुष्याप्रमाणे जगायचे होते.” By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2022 18:17 IST
“मला महिलेच्या वेशात पाहून माझी मुलगी…” नवाजुद्दीनने सांगितली मुलीची प्रतिक्रिया अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी ‘हद्दी’ चित्रपटातील लूकमुळे चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2022 13:48 IST
“महिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला स्त्री पात्र साकारण्याचा अनुभव काही दिवसांपूर्वीच या ‘हड्डी’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. त्यात नवाजुद्दीन हा एका स्त्रीच्या वेषात दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2022 12:15 IST
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लुकशी होणाऱ्या तुलनेवर अर्चना पुरण सिंग यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या… नवाजुद्दीन सिद्दीकीशी होणाऱ्या तुलनेवर अर्चना पुरण सिंग यांची प्रतिक्रिया… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 11:55 IST
अभिमानास्पद! अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित नवाजुद्दीन सिद्दीकीला नुकताच आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 10:28 IST
24 Photos Birthday Special : कधीकाळी वॉचमनची नोकरी केलेला नवाजुद्दीन आहे करोडोंचा मालक; आलिशान घर आणि गाड्यांची किंमत माहितीये? लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज वाढदिवस आहे. नवाजुद्दीनने बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2022 12:16 IST
नवाजुद्दीनच्या बॉडीगार्डने चाहत्यांबरोबर केलं असं काही की अभिनेताही भडकला, पाहा हा VIDEO नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सुरक्षारक्षकांनी त्याच्याच चाहत्यांना चुकीची वागणूक दिलेल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 11:29 IST
Asia Cup Final Anthem Disrespect: शाहीन आफ्रिदी-हारिस रौफने भारताच्या राष्ट्रगीताचा केला अपमान, मैदानावर पाहा काय करत होते?
Operation Sindoor असो की Asia Cup निकाल एकच! पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाकिस्तानच्या पराभवावर लक्षवेधी प्रतिक्रया
India Won Asia Cup by 5 Wickets: भारत आशिया चषक चॅम्पियन! पाकिस्तानवर तिसऱ्यांदा मिळवला दणदणीत विजय; तिलक वर्मा विजयाचा हिरो
IND vs PAK Turning Point: ‘ही’ एक चूक पाकिस्तानला चांगलीच महागात पडली! पाहा IND vs PAK सामन्यातील टर्निंग पाँईंट
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
IND vs PAK: कॅप्टन असावा तर असा! सूर्याने निराश कुलदीपला असा धीर दिला अन् कुलदीपनं गुंडाळली पाकिस्तानची मिडल ऑर्डर
संचमान्यतेसाठी शाळाबाह्य विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार नाहीत, यू-डायसवर लिंकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची नोंद अशक्य