एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली, समीर वानखेडेंच्या टीमची केली होती चौकशी ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ अर्थात एनसीबीचे डीडीजी व मुंबई झोन आणि गोव्याचे प्रभारी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 31, 2022 22:30 IST
समीर वानखेडेंचा प्रसिद्धीचा मोह सुटता सुटेना; दिवाळीच्या शुभेच्छापर जाहिरातीमुळे नवा वाद सिनेअभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी अटक केल्यानंतर वानखेडे चांगलेच प्रकाशझोतात आले होते. By लोकसत्ता टीमUpdated: October 27, 2022 14:04 IST
Operation Garuda : ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई, १७५ जणांना अटक; इंटरपोलचाही मोहिमेत समावेश! ‘ऑपरेशन गरूड’ अंतर्गत तपास यंत्रणांची ड्रग्स माफियांविरुद्ध मोठी कारवाई! By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2022 14:56 IST
मुंबई : चार कोटी रुपयांचा गांजा जप्त ; एनसीबीची कारवाई शहरात विक्रीसाठी आणलेल्या चार कोटीं रुपयांचा गांजा जप्त करण्यात अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाला(एनसीबी) यश आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2022 22:14 IST
विश्लेषण : एनडीपीएस कायद्यानुसार गांजावर प्रतिबंध, मात्र भांगावर का नाही? वाचा कारण… प्रीमियम स्टोरी एनडीपीएस कायदा काय आहे? त्यातील नेमक्या तरतुदी काय? या कायद्यानुसार नेमक्या कोणत्या कृती गुन्हेगारीच्या कक्षेत येतात? या सर्वांचा आढावा. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2022 22:05 IST
“खूप खालच्या पातळीवर आरोप झाल्याने वानखेडे कुटुंबाला…”, समीर वानखेडे याचं वाशीममध्ये वक्तव्य समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्याविरोधातील अॅट्रोसिटी प्रकरणात वाशीम न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती दिली. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 25, 2022 23:42 IST
आर्यन खानला क्लीन चिट, तपास कमी पडला का? पत्रकारांच्या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले… आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने त्याला क्लीन चिट देण्यात आली. याबाबत तत्कालीन मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांना विचारण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 18:49 IST
आरोप करणारे नवाब मलिक तुरुंगात आणि तुम्ही बाहेर याकडे कसं बघता? समीर वानखेडे म्हणाले, “त्यांनी माझ्यावर…” समीर वानखेडेंना नवाब मलिक यांनी केलेले आरोप आणि त्यांच्या अटकेबाबत विचारलं असता त्यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 17:21 IST
तुमच्या कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? समीर वानखेडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले… वानखेडे कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? वाशीममध्ये कुणी उभं राहणार का? असे प्रश्न समीर वानखेडेंना विचारण्यात आले. यावर त्यांनी दोनच… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 24, 2022 16:09 IST
तुमचा भाजपाशी संबंध आहे या आरोपावर काय सांगाल? समीर वानखेडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मी…” समीर वानखेडेंवर त्यांचा भाजपाशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. या आरोपाविषयी पत्रकारांनी विचारलं असता त्यावर वानखेडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 15:32 IST
विश्लेषण : जप्त केलेल्या ड्रग्सचं पुढे काय होतं? विल्हेवाट लावण्यासाठी कायदेशीर तरतूदी काय आहेत? प्रीमियम स्टोरी ३० जुलै रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि गुवाहाटी या चार ठिकाणांहून जप्त केलेले ३० हजार किलो… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2024 11:44 IST
आर्यनला त्याचे पारपत्र परत मिळणार; विशेष न्यायालयाकडून आर्यनची मागणी मान्य आर्यनने विशेष न्यायालयात धाव घेऊन पारपत्र परत करण्याची मागणी केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: July 13, 2022 18:39 IST
दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत ‘या’ ४ राशींच्या घरांमध्ये पैशांचा पूर येईल; मंगळ आणि बुध ग्रहाच्या कृपेमुळे होणार कोट्यधीश
२८ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींचं नशीब पालटणार! गुरु ग्रहाचा अद्भुत योग आणणार प्रचंड श्रीमंती; बँक बॅलेन्स, संपत्तीत होणार मोठी वाढ
India vs Sri Lanka Live Score, Asia Cup 2025: भारताचा निम्मा संघ तंबूत! संजू पाठोपाठ हार्दिक परतला माघारी
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
9 आजपासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा, चंद्राचा तूळ राशीतील प्रवेश देणार नवी नोकरी अन् व्यवसायात प्रगती
अमेरिका-पाकिस्तानची सुरक्षेवर चर्चा; शरीफ आणि मुनीर यांची व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा
MiG-21 Farewell : ‘मिग-२१’ सेवानिवृत्त; देशाचा अभिमान, अखेरचा निरोप देताना संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार