“मी मुस्लीम पद्धतीने विवाह केला कारण…”, नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे म्हणाले… आता स्वतः समीर वानखेडे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मुस्लीम पद्धतीने विवाह का केला याचं कारणही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 12:54 IST
Aryan Khan Drugs Case: आता प्राभकर साईलमुळे शाहरुख खानची मॅनेजरही अडचणीत येणार? अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने म्हणजेच एनसीबीने यासंदर्भातील भूमिका मुंबई उच्च न्यायालयासमोर आर्यनच्या जामीन प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मांडली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 11:38 IST
“…म्हणून त्यांना हे प्रकरण वाढवायचं आहे”, समीर वानखेडेंवरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका! समीर वानखेडे प्रकरणावरून राज्यात वातावरण तापलेलं असतानाच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 26, 2021 16:49 IST
हॉटेलला परवानगी दिली म्हणजे सरकार तिथं बाकीचे धंदे करा असं सांगत नाही : छगन भुजबळ राज्य सरकार हॉटेलला, लॉन्सला परवानगी देते म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही सांगत नाही, असंही स्पष्ट केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 18:44 IST
10 Photos छाप्याच्या आधीची भेट, २५ कोटींची मागणी ते १८ कोटींवरील सेटलमेंट, साक्षीदाराने समीर वानखेडेंचं नाव घेत केलेले ‘ते’ १० आरोप आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील फरार साक्षीदार के. पी. गोसावीच्या सुरक्षा रक्षकाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2021 16:20 IST
“आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, ८ कोटी समीर वानखेडेंना देण्याची डील”, धक्कादायक व्हिडीओ समोर के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 15:03 IST
“…जणूकाही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आलेत”, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरून संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र! आर्यन खान प्रकरणामध्ये पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर केलेल्या वसूलीच्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 14:23 IST
“जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा …” अभिनेत्री क्रांती रेडकरला पाठिंबा देत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2021 18:01 IST
“समीर वानखेडेंना त्रास देऊ नका”, राजस्थानमधून धमकीचा फोन आल्याचा नवाब मलिक यांचा दावा, तक्रार दाखल! समीर वानखेडेंवर टीका करत असल्यामुळे धमकीचा फोन आल्याची तक्रार नवाब मलिक यांनी दाखल केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 14:34 IST
Ananya Panday : ड्रग्ज प्रकरणी 4 तास चौकशी, अनन्या पांडेला एनसीबीने कोणते १० प्रश्न विचारले? वाचा… एनसीबीने अनन्या पांडेला आर्यन खानसोबतच्या चॅटमधील ड्रग्जच्या उल्लेखाबाबत प्रश्नांची सरबत्तीच केली. यातील प्रमुख १० प्रश्नांचा आढावा. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 23:01 IST
अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबी कार्यालयात २ तास चौकशी; उद्या पुन्हा होणार हजर! अनन्या पांडेची आज दोन तास चौकशी झाल्यानंतर तिला पुन्हा उद्या सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 19:12 IST
“…तर अनन्या पांडे जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे”; NCB च्या छाप्यानंतर अभिनेत्याची प्रतिक्रिया लयामध्ये आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट सादर केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा छापा टाकण्यात आलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 13:39 IST
‘ही’ वेळ खूप सांभाळायची! ‘या’ ३ राशींनी २ नोव्हेंबरपर्यंत सावध राहा! शुक्राचा नीचभंग योग नुकसान करणार, तर ‘या’ राशी होणार प्रचंड मालामाल
धनत्रयोदशीच्या रात्रीपासून वृषभ, कर्क, कन्यासह ‘या’ ५ राशींना मिळणार पैसाच पैसा? देवगुरु राशीबदल करताच होणार सुखाचे दिवस सुरु?
रमा एकादशीला ‘या’ राशींना लाभेल धनलाभाची संधी; लक्ष्मी नारायणाच्या कृपेने सोन्यासम जाईल दिवस; वाचा १२ राशींचे राशिभविष्य
Vasubaras 2025 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट
“मुंबईत पहिली मेट्रो येण्यासाठी ११ वर्षे लागली, पण आम्ही..”; देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय सांगितलं?
“बीडीडी चाळीचा पुनर्विकास ४० वर्षे रखडला होता, आता आम्ही..”; मुंबईतल्या प्रकल्पांबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
वातावरणीय बदलाचे भवितव्य नव्या पिढीच्या हाती! पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा; पीआयबी-युनिसेफच्या परिसंवादात सूर