“तीन मंत्री असल्यावर केळी उत्पादक विम्यापासून वंचित का…?” एकनाथ खडसेंचा सवाल जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही, ज्यामुळे सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो, असे खडसे म्हणाले. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2025 08:30 IST
ओला दुष्काळ, संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी- शशिकांत शिंदे यांची मागणी सर्व निकष, नियम बाजूला ठेवून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे यांनी… By लोकसत्ता टीमSeptember 21, 2025 22:33 IST
आरक्षण जातीय निकषांवर असावे की आर्थिक? सुप्रिया सुळेंचे उत्तर चर्चेत; म्हणाल्या, ‘आरक्षण अशा लोकांसाठी…’ Supriya Sule Stance On Reservation: यावेळी सुप्रिया सुळे यांनी लोकांना आरक्षणावर चर्चा करण्याचे आवाहनही केले. त्या म्हणाल्या, “आपण सर्वांनी यावर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 21, 2025 16:54 IST
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांमुळे गोपीचंद पडळकर यांच्या देहबोली आणि भाषेमध्ये फरक दिसेल : भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांमुळे उद्यापासून गोपीचंद पडळकर यांच्या देहबोली आणि भाषेमध्ये फरक दिसेल,अशी भूमिका मांडत भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत… By लोकसत्ता टीमSeptember 21, 2025 14:15 IST
दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे मनोमीलन होणार का? अजितदादा म्हणाले, ‘ॲक्शन’… उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर होते. आकुर्डीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2025 23:17 IST
सांगली : गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ आष्टा, इस्लामपूरमध्ये बंद भाजपचे आमदार पडळकर यांनी जतमध्ये बोलताना आ. पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याचे तीव्र पडसाद गेले दोन दिवस उमटत असून,… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2025 22:37 IST
नगर महापालिकेसाठी आघाडी की स्वबळ, स्थानिक पातळीवर निर्णय घ्या – उद्धव ठाकरे पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी किरण काळे यांच्याशी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत बंद दाराआड चर्चा केली. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2025 21:06 IST
पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला ५ लाखांचे इनाम; बदलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाची घोषणा, जोडे मारो आंदोलन आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटून आणणाऱ्या व्यक्तीला पाच लाख रूपयांचे बक्षिस दिले जाईल, असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2025 16:52 IST
VIDEO : “आतापर्यंत गोट्या खेळत होतास? खिशातला हात काढ”, रोहित पवारांचा अधिकाऱ्यावर संताप; म्हणाले, “मिजासखोरांवर…” फ्रीमियम स्टोरी Rohit Pawar : गटाराच्या कामांवरून प्रश्न उपस्थित केल्यावर अधिकाऱ्याचं हे उत्तर ऐकून रोहित पवार संतापून म्हणाले, “एवढे दिवस तू काय… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 21, 2025 19:24 IST
पडळकरांच्या अर्वाच्य भाषेतील टीकेमुळे भाजपची मानसिकता उघड; देशमुखांचा संताप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या अर्वाच्य भाषेत टीका केली. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2025 15:34 IST
नागपुरात भाजप आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार या निदर्शनांमध्ये पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2025 13:41 IST
कराळे मास्तर म्हणतात, “हाकलले नाही राजे हो, स्वीकारले अन् बोलू पण दिले; भेटही झाली, काहीबी लावता…” नाशिकच्या मेळाव्यात कराळे मास्तरला हॉटेलातून हाकलून देण्यात आले. शरद पवार यांना भेटू दिले नाही, असे दृष्य सोशल मीडियावार दिसू लागले… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2025 12:22 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
किडनी खराब व्हायला लागल्यास शरीरात दिसतात ‘ही’ ८ लक्षणे, हाता-पायांवर दिसणारे संकेत चुकूनही दुर्लक्षित करू नका, नाहीतर सायलेंट किलर..
ASI suicide case : IPS पूरन कुमार यांच्या पत्नी अडचणीत! ASI संदीप कुमार आत्महत्या प्रकरणात ४ जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?