scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

34 tons of garbage found on mount Everest
लज्जास्पद! एव्हरेस्टही नाही सोडला… जगातील सर्वात उंच पर्वतरांगांमध्ये सापडला ३४ टन कचरा

माउंट एव्हरेस्टसह चार पर्वतांवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान, स्वच्छता टीमला सुमारे ३३.८ टन कचरा मिळाला आहे.

nepal airplane crash
नेपाळ विमान दुर्घटना : ‘सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला असावा,’ नेपाळ गृहमंत्रालयाचा अंदाज; आतापर्यंत १४ प्रवाशांचे मृतदेह सापडले

नेपाळमधील या विमान दुर्घटनेत चार भारतीयांचा समावेश आहे. हे भारतीय मूळचे ठाण्याचे असून यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर…

नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले; अंगावर काटा आणणारे PHOTO आले समोर

रविवारी नेपाळमध्ये कोसळलेल्या तारा एअरलाइनच्या विमानाच्या अवशेषाचे काही फोटो समोर आले आहेत.

२२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान नेपाळमध्ये बेपत्ता; ४ भारतीय नागरिकांचा समावेश

नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या एका प्रवाशी विमानाचा रविवारी सकाळी संपर्क तुटला आहे. या विमानात एकूण २२ प्रवाशी होते.

pm narendra modi nepal visit w
9 Photos
Photo : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाचवा नेपाळ दौरा, सुप्रसिद्ध मायादेवी मंदिरात घेतलं दर्शन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळ दौऱ्यावर होते. या दौऱ्यात नेपाळ आणि भारतामध्ये एकूण ६ करार झाले.

9 Photos
बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर; माया देवीसह गौतम बुद्धांच घेतल दर्शन

सीमा वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला नेपाळ दौऱा आहे

रामदेव बाबांच्या चॅनलला नेपाळमध्ये विरोध, सरकारचा कारवाईचा इशारा, कारण काय? वाचा…

रामदेव बाबांच्या याच दोन चॅनलला नेपाळमध्ये विरोध होत आहे. सरकारने या चॅनलवर कारवाईचा इशाराही दिलाय.

संबंधित बातम्या