पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या अचानक राजीनाम्यानंतर निर्माण झालेला घटनात्मक पेच तूर्तास टळला असून नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की हंगामी…
नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संध्याकाळ बैठक पार पडली. त्यानंतर सुशीला कार्की यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.