भारताचं ब्रिटिशांना जशास तसं उत्तर? ‘त्या’ घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीतील ब्रिटिश दूतावासाबाहेरील सुरक्षा हटवली ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 22, 2023 18:56 IST
Apple वापरकर्त्यांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी सुरु होणार भारतातील पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर हे स्टोअर २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: March 21, 2023 12:17 IST
गँगस्टर बिश्नोईसाठी दोन अल्पवयीन बहिणी घरातून पळाल्या, झारखंडहून थेट गाठलं पंजाब, तुरुंगाबाहेर पोहोचताच… गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई सध्या अटकेत असून त्याची रवानगी बठिंडा सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2023 13:32 IST
हजारो फूट उंचीवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! विमानाच्या कॉकपिटमध्ये सेलिब्रेशन करणाऱ्या ‘त्या’ दोन पायलटवर कारवाई हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानाच्या कॉकपिटमध्ये बसून खादपदार्थांचं सेवन करणाऱ्या स्पाइसजेटच्या त्या दोन पायलट्सवर स्पाइसजेटने कारवाई केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2023 11:00 IST
काँग्रेस नेते राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी बजावली नोटीस, ‘हे’ आहे कारण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली आहे By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2023 21:50 IST
सुनेने धरला नोकरी करण्याचा हट्ट, सासऱ्याने रागाच्या भरात केला भलताच प्रकार! दिल्लीतील धक्कादायक घटना नोकरी करण्याच्या निर्णयावरून झालेल्या वादातून सासऱ्याच सुने बरोबर वाद झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2023 15:04 IST
IND vs AUS: ‘बुरा ना मानो कोहली है’, विराटच्या २८व्या कसोटी शतकानंतर दिल्ली पोलिसांनी केली एक मजेदार पोस्ट विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात संथ शतक आहे. या शतकासाठी त्याने २४१ चेंडूंचा सामना केला. कोहलीचे सर्वात संथ… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 14, 2023 15:59 IST
दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानात प्रवाशाची प्रकृती बिघडली; कराचीत इमर्जन्सी लॅंडिंगची परवानगी मागितली, पण… रविवारी रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी प्रवाशाची तब्बेत बिघडल्याने पायलटने कराची विमानातळावर इमर्जंनी लॅंडिंगची परवानगी मागितली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2023 15:07 IST
OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचं निधन गुरुग्राममधील एका उंच इमारतीवरून पडल्याने OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचं निधन झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2023 20:03 IST
Digital India: Xiaomi देशातील ४ हजार विद्यार्थ्यांना देणार डिजिटल शिक्षण; अध्यक्ष म्हणाले, ”या भागीदारीमुळे…” शाओमी कंपनीने गुरुवारी याबद्दलची घोषणा केली. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: March 10, 2023 12:48 IST
दोन मित्रांत तुफान हाणामारी, मध्यस्थी करणाऱ्यांवर चाकुहल्ला; २ जणांचा मृत्यू तर… चाकूने हल्ला करणाऱ्याला लोकांनी असा चोप दिला की… By क्राइम न्यूज डेस्कUpdated: March 8, 2023 23:22 IST
…अन् दोन सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; दिल्लीत ५ मजली इमारत कोसळली, थरकाप उडवणारा VIDEO राजधानी दिल्लीतील भजनपुरा परिसरात एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 8, 2023 20:23 IST
Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS
Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”
Narendra Modi : ‘नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याच्या हालचाली भाजपात सुरु झाल्या आहेत का?’ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर काय म्हणाले?
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांचा १९ ऑगस्टला भाजपात पक्ष प्रवेश निश्चीत; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना यादव यांची मनधरणी करण्यात अपयश