अमरावती: मेळघाटात वाघाचा युवकावर हल्ला; खोल दरीत फरफटत नेले, शोध सुरू राजेश रतिराम कास्देकर (२८, रा. कारा) असे या युवकाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 12, 2023 18:47 IST
पुणे: कालव्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; महिनाभरात तिसरी दुर्घटना राहुल भगवान येवले (वय २३, रा. सिंहगड महाविद्यालय परिसर, मूळ रा. बहिरवाडी, ता. नेवासा, अहमदनगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमJune 12, 2023 13:12 IST
डोंबिवली: लोढा पलावामध्ये घर विक्री दलालांकडून नोकरदार महिलेला बेदम मारहाण मोहम्मद हमजा, मोहम्मद अनश आणि त्यांचा एक भाऊ अशी आरोपींची नावे आहेत. By लोकसत्ता टीमJune 12, 2023 12:41 IST
१६ जूनपासून गोव्यात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव; विदर्भातून शेकडो पदाधिकारी सहभागी होणार गेल्या ११ वर्षांपासून दरवर्षी हा महोत्सव घेण्यात येतो. By लोकसत्ता टीमJune 10, 2023 13:45 IST
भंडारा डेपोमधून १० हजार १६५ ब्रास वाळू विक्री; ऑनलाईन विक्रीला प्रतिसाद नागरिकांचा यास उत्तम प्रतिसाद मिळत असून मोठया प्रमाणात ऑनलाईन नोंदणी करून वाळूची मागणी होत आहे. By लोकसत्ता टीमJune 8, 2023 14:04 IST
डोंबिवलीत फेरीवाल्यांचे सामान जप्त, ग प्रभागाची आक्रमक कारवाई ग प्रभाग हद्दीत एकही फेरीवाला रस्ते, पदपथ अडवून बसणार नाही असे आदेश त्यांनी फेरीवाला हटाव पथकाला दिले आहेत. By लोकसत्ता टीमJune 7, 2023 16:36 IST
धुळ्यात प्रार्थनास्थळाची विटंबना; पोलिसांचे शांततेचे आवाहन विटंबनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. By लोकसत्ता टीमJune 7, 2023 13:29 IST
जळगाव: चोरवड सीमा तपासणी नाक्यावर लाकडाची तस्करी यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांना लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. By लोकसत्ता टीमJune 7, 2023 12:20 IST
विधानसभा निवडणुकीपूर्वी मालेगाव जिल्हा निर्मिती होणार; पालकमंत्री दादा भुसे यांची ग्वाही हा धागा पकडत जिल्हा निर्मितीचे मालेगावकरांचे स्वप्न येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होईल, अशा शब्दात भुसे यांनी आश्वस्थ केले. By लोकसत्ता टीमJune 7, 2023 10:59 IST
श्वासही घेणे झाले होते कठीण, अखेर ‘त्यांनी’ युवकास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले नाकात रक्ताची गाठ म्हणजेच ‘ॲंजीओफ्रायब्रोमा’ हा विकार झाल्याचे स्पष्ट झाले. By लोकसत्ता टीमJune 5, 2023 13:20 IST
चंद्रपूर: आठ वर्षाच्या मुलाने चक्क पक्षांच्या विविध आवाजावर पुस्तक केले प्रकाशित ८ वर्षाच्या मुलामध्ये हा कार्यक्रम बघितल्यानंतर पक्षांविषयी अधिक प्रेम आपुलकी निर्माण झाली. तेथून पुढे त्या मुलाने नियमित पक्षी निरीक्षण करण्यास… By लोकसत्ता टीमJune 3, 2023 16:50 IST
बुलढाणा: मलकापूर शहरातील ‘मातोश्री जिनिंग’ ला आग; शेकडो क्विंटल कापूस जळाला याची माहिती कळताच मलकापूर नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. By लोकसत्ता टीमUpdated: June 3, 2023 16:35 IST
विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’ सिनेमाचं नवीन नाव जाहीर, ‘या’ नावासह मृण्मयी देशपांडेचा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार
“फॉक्सकॉन तामिळनाडूत १५ हजार कोटींची गुंतवणूक करणार नाही”; उद्योग मंत्र्यांच्या पोस्टनंतर कंपनीचं स्पष्टीकरण
शनीदेव नवा डाव मांडणार! २०२६ मधील शनीचे पहिले नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना सर्वस्व देणार; पैसा, प्रेम अन् भरपूर यश मिळणार
४ दिवसांनी फक्त ‘या’ २ राशींवर कोसळणार संकट? देवगुरु मिथुन राशीचे घर सोडताच ताकही फुंकून प्यावे लागणार? वादळासारखा काळ येणार?
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Govind Pansare Murder Case : गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्य आरोपींना जामीन मंजूर