एनआयएची मोठी कारवाई! देशभरात वेगवेगळ्या ५० ठिकाणी छापेमारी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मंगळवारी उत्तर भारतात वेगवेगळ्या ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 11:42 IST
केंद्राने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर ट्विटरचा मोठा निर्णय, संघटनेसह पदाधिकाऱ्यांचे ट्विटर हँडल बंद केंद्राे पीएफआय संघटनेसह त्यांच्याशी संबंधित इतर आठ संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातल्यानंतर आता ट्विटरनेही गुरुवारी (२९ सप्टेंबर) मोठा निर्णय घेतला… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2022 11:38 IST
पीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा ख्वाजा अजमेरी बॉम्बस्फोटात दोषी संघटनेवर अद्याप बंदी नाही, मग पीएफआयवरच का? असा सवाल ओवैसी यांनी केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 18:36 IST
‘पीएफआय’ वरील बंदीचा ‘एसडीपीआय’ सारख्या समविचारी संस्थांवर परिणाम नाही केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) आणि इतर संलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2022 15:40 IST
बॉम्ब प्रशिक्षणाची कागदपत्र, रोख रक्कम, जीपीएस नेव्हिगेटर..PFI वरील छाप्यांमध्ये NIA च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे! पीएफआयवरील छापेमारीनंतर एनआयएच्या हाती महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्य! By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2022 14:34 IST
केंद्र सरकारची पीएफआय संघटनेवर बंदी, मनसेकडून लाडू वाटून जल्लोष देशभरात अशा संघटना राहूच नयेत याबाबत सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी आमची मागणी असल्याचे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 13:37 IST
“जे राष्ट्रविरोधी काम करतील, त्यांना…” मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कथित ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 02:20 IST
बुलढाणा : ‘पीएफआय’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात, ११ समर्थकांवर प्रतिबंधक कारवाई दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणले असता तिथे काही जणांनी गर्दी केली. By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2022 19:04 IST
नवी मुंबईतून पीएफआय च्या दोन जणांना घेतले ताब्यात दारावे येथील कार्यालयावर धाड टाकून नवी मुंबई पीएफआयचा अध्यक्ष आसिफ शेख याची सुमारे ९ तास चौकशी करून सोडून देण्यात आले… By लोकसत्ता टीमSeptember 27, 2022 15:15 IST
पुण्यातील कोंढवा परिसरात एनआयएची छापेमारी, पीएफआयशी संबंधित आणखी पाच जणांना घेतलं ताब्यात आज पहाटे कोंढवा परिसरात तपास यंत्रणांनी छापेमारी केली आहे. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2022 12:18 IST
पीएफआयच्या कार्यकर्त्यांची एनआयएकडून धरपकड, मध्यरात्री औरंगाबाद-सोलापुरात मोठी कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएने सोमवारी मध्यरात्री महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 08:47 IST
भारताला ‘मुस्लीम राष्ट्र’ बनवण्याचा कट; ‘पीएफआय’बाबत ‘एनआयए’चा दावा : तरुणांना दहशतवादी कारवायांत ओढण्याचे प्रयत्न मुस्लीम तरुणांना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी फूस लावून भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय)… By वृत्तसंस्थाUpdated: September 25, 2022 07:17 IST
बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग
Video : Maratha Reservation : मराठा आंदोलकांसाठी सिडको भवनाबाहेर चपाती, भाकऱ्यांचा ढीग, अन्न जातय वाया….
पोट होईल साफ, नसांमध्ये साचलेली घाणही निघून जाईल! जेवल्यानंतर फक्त ‘ही’ एक गोष्ट खा; पचन सुधारेल, गॅसही होणार नाही
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
कोकणातील शक्तीतुरा…! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पोहोचला चिपळूणला, ‘असा’ साजरा केला गणेशोत्सव, पाहा व्हिडीओ
“मी रूममध्ये जाऊन कोणासाठी हुक्का…”, इरफानने धोनीला लक्ष्य करत केलं मोठं वक्तव्य; VIDEO होतोय व्हायरल