Budget 2023 : मोफत धान्य योजनेचा कालावधी एका वर्षासाठी वाढवला, २ लाख कोटींची तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 1, 2023 13:19 IST
Budget 2023: माझ्या अकाउंटला तर ५७५ रुपये.. Income Tax घोषणेनंतर अफलातून Memes झाले व्हायरल Union Budget 2023 Income Tax Memes: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्ष २०२३- २४ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यंदा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 14:10 IST
इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन, टीव्ही; नेमकं काय स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 17:13 IST
Budget 2023: निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात सांगितल्या या ‘सात’ प्राथमिकता; ज्या देशाचा विकास घडवतील काय आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलेली विकासाची सप्तर्षी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 17:37 IST
Budget 2023 : सात लाखांच्या उत्पन्नावर प्राप्तिकर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वाची घोषणा गेल्या काही वर्षात टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला नव्हता, आता तो बदल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 18:45 IST
Budget 2023 : अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री चुकल्या, नितीन गडकरींसह सर्वांनाच हसू अनावर, निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सॉरी…” केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३-२४ साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना चुकल्या आणि संसदेत एकच हशा पिकला. Updated: February 1, 2023 16:27 IST
निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधाऱ्यांच्या मोदी मोदी घोषणांना विरोधकांचं ‘या’ घोषणेने उत्तर वाचा सविस्तर बातमी अर्थसंकल्प सादर करत असताना मोदी मोदीच्या घोषणांना विरोधकांनी कुठल्या घोषणांनी उत्तर दिलं? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 15:21 IST
निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये सांगितलेलं ‘श्रीअन्न’ काय आहे? Millets मुळे शरीराला होणारे फायदे जाणून घ्या Nirmala Sitharaman Speaks About Millets: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, संयुक्त राष्ट्रांनी गेल्या वर्षी भारत सरकारच्या पुढाकाराने २०२३ हे “आंतरराष्ट्रीय… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: February 1, 2023 12:52 IST
डिजिटल प्लॅटफॉर्म, स्टार्टअप्सना प्रोत्साहन अन् बरंच काही; अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी काय तरतूद? जाणून घ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा पाच वर्षातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 13:30 IST
Budget 2023 App: केंद्रीय अर्थसंकल्पाचं अधिकृत सरकारी अॅप कसं डाऊनलोड करायचं? वाचा सोप्या टिप्स… Budget 2023 App Download Steps : अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या अधिकृत अॅपच्या माध्यमातून लाईव्ह समजून घेता येणार आहे. हे अॅप कोठून… Updated: February 1, 2023 13:00 IST
Nirmala Sitharaman यांच्या नावे अर्थसंकल्प सादर करण्याचा नवा विक्रम, देशाच्या ‘या’ अर्थमंत्र्यांच्या यादीत नाव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे एक नवा रेकॉर्ड अर्थसंल्पाच्या निमित्ताने नोंदवला गेला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 13:07 IST
“केंद्र सरकार भविष्याऐवजी…” आर्थिक पाहणी अहवालावरून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आक्रमक मोदी सरकारने नुकतातच आर्थिक पाहणी अहवाल सादर केला, जो माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आवडलेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 13:20 IST
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
धनत्रयोदशीच्या रात्रीपासून वृषभ, कर्क, कन्यासह ‘या’ ५ राशींना मिळणार पैसाच पैसा? देवगुरु राशीबदल करताच होणार सुखाचे दिवस सुरु?
Video : “मी रोज विग घालते…”, म्हणत हिना खानला ‘पती पत्नी और पंगा’च्या स्टेजवर अश्रू अनावर; नेमकं काय घडलं?
Ahmedabad Plane Crash 2025 : कॅप्टन सभरवाल यांचे वृद्ध वडील सर्वोच्च न्यायालयात! विमान दुर्घनटेची न्यायालयीन चौकशीची मागणी