‘इन्फोसिस’ विरुद्ध ‘पांचजन्य’ वादात निर्मला सीतारामन यांची उडी; म्हणाल्या, “ते वक्तव्य…” ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’मधून करण्यात आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2021 13:43 IST
रेल्वे स्टेशन कोणाच्या मालकीचे आहे? भाऊजींच्या?; NMPवरुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींना टोला सीतारामन यांनी एकही मालमत्ता विकली जाणार नाही ती भाडेतत्त्वावर दिली जाईल आणि नंतर त्याची मालकी सक्तीने परत घेतली जाईल असे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2021 12:32 IST
करोनाकाळात नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी बातमी!; सरकार २०२२ पर्यंत भरणार पीएफ करोनाकाळात नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नोकरी गमावलेल्यांच्या पीएफ खात्यात २०२२ पर्यंत पीएफचे योगदान सरकार जमा करणार… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2021 21:40 IST
“पेट्रोलच्या दरांप्रमाणे शंभरी पार करा”; सितारमण यांना वाढदिवसानिमित रोहित पवारांच्या शुभेच्छा काही दिवसांपूर्वीच इंधनाच्या दरांमध्ये घट होण्याची शक्यता कमी आहे, असं मत निर्मला यांनी व्यक्त केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 18, 2021 14:06 IST
“पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या भडक्याला काँग्रेसच जबाबदार”; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं कारण… युपीए सरकारने घेतलेल्या निर्णयाचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे इंधनाचे दरात घट होणं कठीण आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2021 21:11 IST
“राज्याच्या मदतीसाठी तातडीने निधी मंजूर करा”; शिवसेना, राष्ट्रवादीची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व सुनिल तटकरे यांचा खासदरांमध्ये समावेश होता. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 2, 2021 17:13 IST
बँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसात मिळणार पैसे; केंद्र सरकारचा मोठा निर्णय बँकेच्या ठेवीदारांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्राचं महत्त्वाचं पाऊल…; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 28, 2021 18:08 IST
10 Photos Photos : महिला मंत्र्यांची ‘चाय पे चर्चा’; अनौपचारिक चहापानच्या होस्ट होत्या निर्मला सीतारमन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, यावेळी काढलेला सर्व महिला नेत्यांचा घोळका करुन गप्पा मारतानाचा… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2021 09:39 IST
Digital India : प्रत्येक गावापर्यंत इंटरनेट पोहोचणार; केंद्राची १९ हजार ०४१ कोटींची घोषणा! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 16:54 IST
लशीवर GST कायम राहणार! रेमडेसिविरसह करोना औषधे-उपकरणांवर दिलासा वस्तू व सेवा कर (GST) परिषदेची ४४वी बैठक आज (शनिवार) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 16:58 IST
“इन्फोसिस करदात्यांचा भ्रमनिरास करणार नाही अशी अपेक्षा”, निर्मला सीतारमण यांनी सुनावलं! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर विभागाच्या नव्या वेबसाईटमध्ये आलेल्या तंत्रिक अडचणींविषयी इन्फोसिसला सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2021 18:12 IST
केंद्राची २५ राज्यांना मोठी मदत; उत्तर प्रदेशला सर्वाधिक १४४१ कोटी, तर महाराष्ट्राला ८६१ कोटी! वित्त मंत्रालयाने ही अनुदानाची रक्कम जाहीर केल्याची दिली माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2021 16:59 IST
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
रेवती नक्षत्रात ‘या’ राशींना मिळेल कामातून समाधान तर कोणाला कुटुंबातील मंडळींचा सल्ला उपयोगी ठरणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
कोजागिरी पौर्णिमा २०२५: कोजागिरीला मसाला दूध का प्यायले जाते? जाणून घ्या चंद्रप्रकाशात मसाला दूध पिण्यामागील परंपरा आणि विज्ञान
२४ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशी कमावणार नुसता पैसा? बुधदेव तूळ राशीच्या घरात राहून करणार सुख संपत्तीचा वर्षाव, बनाल राजा माणूस!
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Pune Crime News: पुण्यात पोलिसच असुरक्षित; विधी महाविद्यालय रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार