scorecardresearch

Nitesh Rane and Thakrey Family
“गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे; दिशा सालियान, सुशातसिंग राजपूत, मनसुख हिरेन….” – नितेश राणेंच्या ट्वीटने खळबळ!

ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि आज त्यावर…

rupali patil thombare
‘राणेंनी मुलांना आवरावं’ असा सल्ला देत रुपाली ठोंबरेंचा इशारा; म्हणाल्या, “नारायण राणेंसारखे ढीगभर नेते आहेत जे…”

भास्कर जाधव म्हणाले की, राणेंना बाळासाहेबांचा शाप लागला आहे. खरोखरच इथले कर्म इथेच फेडावे लागतात, असंही त्या म्हणाल्या.

bhaskar jadhav nitesh rane
“…तर भास्कर जाधवांनी या गोष्टींची सवय ठेवली पाहिजे”, हल्ल्याच्या घटनेवरून नितेश राणेंचा टोला!

नितेश राणे म्हणतात, “भास्कर जाधव तोंड सुटल्यासारखे सगळीकडे बोलत आहेत. नेत्यांवर तुम्ही पातळी सोडून बोलायला लागलात, तर कार्यकर्त्यांचा..”

nitesh rane and bhaskar jadhav
आधी भास्कर जाधवांनी केली नक्कल, आता नितेश राणे यांचे जशास तसे उत्तर; म्हणाले “मुलगा एवढा वात्रट…”

उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.

nitesh rane and vaibhav naik
नितेश राणेंचे वैभव नाईकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! थेट कागदपत्रेच केली सादर

उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू करण्यात आहे.

narayan rane and uddhav thackeray
नितेश राणेंच्या ‘आईसक्रीम कोन’च्या विधानावर ठाकरे गटातील महिला नेत्या आक्रमक; म्हणाल्या “तुम्ही नागरिक म्हणून…”

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे.

Uddhav Thackeray Mashal Rane
“उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला” टीकेवरुन सेनेचा राणेंना जशास तसा टोला; म्हणाले, “असं वाटत असेल तर…”

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी केलेली टीका

Rane, latke and Thakrey
रमेश लटके असते तर आज ते शिंदे गटात असते; उद्धव ठाकरेंनी उगाच बडबड करू नये – नारायण राणे

““..त्यामुळे यांचं आता काही राहिलेलं नाही.” असंही म्हणाले आहेत.” असंही म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray Mashal
“…म्हणून उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने ‘आइस्क्रीमचा कोन’ दिला”; ‘मशाल’ चिन्हावरुन नितेश राणेंनी उडवली खिल्ली

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला देण्यात आलेल्या निवडणूक चिन्हावरुन टोला.

nitesh rane uddhav thackeray
“उद्धव ठाकरे संपलेला माणूस”, भाजपा आमदार नितेश राणेंची खोचक टीका!

नितेश राणे म्हणतात, “अशी नाटकं आता महाराष्ट्रात चालणार नाहीत, आता काही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत!”

संबंधित बातम्या