Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

nitesh rane news
हिंदूप्रमाणेच इतरांनीही कायद्याचे पालन करावे – नितेश राणे यांचे आवाहन

गुरुवारी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी आलेल्या राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार…

Devendra Fadanvis
Assembly Session: देवेंद्र फडणवीसांकडून कारवाईची ग्वाही, सभागृहात दिली माहिती

दाऊदच्या माणसासोबत नाशिकचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधारकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप आमदार नितेश राणे, दादा…

sudhakar badgujar
बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर डान्स, पार्टीच्या व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी नाशिक तुरुंगात…”

विधीमंडळ अधिवेशनात सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबरचे काही फोटो दाखवून भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
“ठाकरे गटातील नेत्याची बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर पार्टी”, भाजपाकडून फोटो जाहीर, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबरचे कथित फोटो दाखवत बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले.

uddhav thackeray dinner with iqbal mirchi in london news in marathi
“उद्धव ठाकरेंचा लंडनमध्ये इक्बाल मिर्चीबरोबर डिनर”, नितेश राणेंचा आरोप; आदित्य ठाकरेंवरही टीका

शरद पवार गटाला संपविण्यासाठी राजकारणातील हा ‘ओरी’ सक्षम आहे, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

Offensive statement against Sanjay Raut Bailable warrant against Nitesh Rane
संजय राऊतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य : नितेश राणेंच्या नावे जामीनपात्र वॉरंट

संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात समन्स बजावूनही अनुपस्थित राहणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या नावे माझगाव दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी…

bjp mla nitesh rane claim explosion during bomb testing not due to gas cylinder leak in akola
कराड: बॉम्ब टेस्टिंगवेळीच ‘तो’ स्फोट झाल्याचा नितेश राणेंचा आरोप; राष्ट्रविरोधी कृत्यात कुणाचीही गय होणार नसल्याचा इशारा

या एकंदर प्रकरणातील गुन्हेगारांची पोलीस पाठराखण करीत असून, यात राजकीय हस्तक्षेपही असल्याचा आरोप त्यांनी केला

Manoj-Jarange-Patil-6
“तुमची स्क्रिप्ट कुठून लिहून येतेय?”; भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले…

भाजपा आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे यांनी नितेश राणेंच्या या टीकेला…

Nilesh Rane devendra Fadnavis
निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर नीलेश राणेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “फडणवीसांशी बोललो, मी आता…”

Nilesh Rane Retirement : नीलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Uddhav Thackeray Mangesh Sabale
“आधी मातोश्रीवर मुक्काम, मग त्यांच्याच आदेशाने तोडफोड”; भाजपा आमदाराच्या आरोपावर मंगेश साबळे म्हणाले…

मातोश्रीच्या सांगण्यावरून गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचा भाजपा आमदाराच्या आरोपाला मंगेश साबळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या