scorecardresearch

रस्त्यातील खड्डय़ांच्या तक्रारी ऑनलाइन

नवी मुंबईकरांना आता रस्त्यातील खड्डय़ांच्या तक्रारी ऑनलाइन करता येणार आहेत. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेने भ्रमणध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप, टोल फ्री क्रमांक आणि…

अनधिकृत बांधकामांवर २२ जुलैपासून पुन्हा धडक कारवाई

प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे महिनाभर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठप्प झालेली कारवाई २२ जुलै पासून पुन्हा सुरू करण्यात येणार

पालिकेचा लोकसेवा हक्क अध्यादेश जारी

जन्म, मृत्यूसारख्या प्रमाणपत्रासाठी नागरिकांना कार्यालयाचे खेटे मारायला लावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणणारा लोकसेवा हक्क अध्यादेश पालिकेने बुधवारी जारी केला आहे.

१४ गावांच्या ‘घर वापसी’ला महापालिका प्रशासनाचा विरोध

नवी मुंबई पालिकेशी भौगोलिकदृष्टय़ा सुतराम संबध नसलेली पारसिक डोंगरापल्याडची ती १४ गावे केवळ ठाणे जिल्ह्य़ात आहेत म्हणून पुन्हा नवी मुंबई…

सत्ताधाऱ्यांविरोधात १९ जूनला आंदोलन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या काही वर्षांच्या कारभारात सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांच्या पैशाचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय झाल्याचा आरोप शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी…

नवी मुंबईत सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी

नवी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याने पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्याचा मार्ग मोकळा…

सुधाकर सोनावणे नवी मुंबईचे महापौर?

नवी मुंबई पालिका निवडणुकीत रबाले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी वसाहतीतील प्रभाग क्रमांक १९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठबळावर निवडून…

विजयाने राष्ट्रवादी ‘आशावादी’

राष्ट्रवादी ‘प्रचंड आशावादी’ अशी जाहिरात करणाऱ्या राष्ट्रवादीला नवी मुंबईच्या विजयाने संजीवनी प्राप्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेल्या राष्ट्रवादीला या…

अपारदर्शक प्रभाग रचना व आरक्षण न्यायालयात

नवी मुंबई पालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचना सीमांकन व आरक्षण हे अपारदर्शक आणि अन्यायकारक असल्याने ते…

मालमत्ता करात वाढ नाही

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी १११ प्रभागांचे आरक्षण वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात जारी करण्यात आले.

संबंधित बातम्या